• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

केईएम रुग्णालयामध्ये २०१९ ते २०२४ पर्यंत १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू

सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करण्यात येत आहे.

admin by admin
March 5, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये २०१९ पासून २०२४ पर्यंत १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. केईएममध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला प्रसूतीसाठी येत असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नवजात अर्भकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करुन पुढील मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजले जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी येत असतात. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र केईएम रुग्णालयामध्ये २०१९ ते २०२४ या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये नवजात शिशु विभागामध्ये १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये २२५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला असून, २०२० मध्ये २०६, २०२१ मध्ये १७९, २०२२ मध्ये १८८, २०२३ मध्ये १७९ व २०२४ मध्ये १९९ अशा एकूण १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. नवजात अर्भकांचा मृत्यू होण्यामागील प्रमुख कारणांमध्ये मातेचे वजन कमी असणे, प्रसूतीपूर्वी झालेला संसर्ग, प्रसूतीदरम्यान झालेली गुंतागुंत, बाळाला प्राणवायूचा पुरवठा पुरेसा न होणे अशी महत्त्वाची कारणे असल्याचे प्रसूतीतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

मात्र केईएम रुग्णालयामध्ये सहा वर्षांमध्ये १ हजार १७६ बालकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचा मुद्दा आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करण्यात येत आहे. तसेच नवजात अर्भकांचा मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजण्यात येत आहेत. तसेच, गरोदर महिलांच्या सर्वंकष आरोग्याच्या दृष्टीने योग्य समयी नाव नोंदणी करणे, त्यांना औषधोपचार व आहार पुरविणे, त्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे सांगितले.

Previous Post

मोटार वाहन कर, पर्यावरण कर थकवल्याप्रकरणी तब्बल १० हजार १५० वाहनधारकांना नोटीस

Next Post

पूर्व उपनगरात महापालिकेचे ४१० खाटांचे एक नवीन रुग्णालय लवकरच होणार उपलब्ध

admin

admin

Next Post

पूर्व उपनगरात महापालिकेचे ४१० खाटांचे एक नवीन रुग्णालय लवकरच होणार उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,170)
  • मुंबई (3,567)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION