• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ११७ सेवा आता ‘एका क्लिकवर’!

admin by admin
January 23, 2026
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ११७ सेवा आता ‘एका क्लिकवर’!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नागरिकांना महापालिकेशी संबंधित सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. सध्या महापालिकेच्या ६८ लोकसेवा थेट ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यासोबतच आणखी ४९ इतर सेवा डिजिटल माध्यमातून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण ११७ सेवा नागरिकांसाठी ‘एका क्लिकवर’ उपलब्ध झाल्या आहेत.

नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार महापालिका कार्यालयात येण्याची गरज पडू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष लक्ष दिले आहे. नागरिक http://www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच ‘माझी नवी मुंबई – My NMMC’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून या सेवांचा लाभ घेऊ शकतात. रुग्णालयात होणाऱ्या जन्म व मृत्यूच्या घटनांची नोंद संबंधित रुग्णालयांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी https://dc.crsorgi.gov.in या विशेष संगणक प्रणालीचा वापर केला जात असून, नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, तसेच संबंधित व्यक्तीचा ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. रुग्णालयांकडून प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जांची संबंधित विभाग कार्यालय स्तरावर छाननी केली जाते. त्यानंतर विहित शुल्क आकारून तीन दिवसांच्या आत जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यात येते. या ऑनलाइन सेवांमध्ये जन्म नोंदणी व मृत्यू नोंदणी या अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे. महापालिकेने २०२४ पासून जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे ऑनलाइन देण्यास सुरुवात केली असून, अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण १६,९०२ जन्म प्रमाणपत्रांचे ऑनलाइन वितरण करण्यात आले असून, ही सर्व प्रमाणपत्रे शासनाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत दिल्याची माहिती महापालिकेने दिली.

Previous Post

मुंबईतील १०६ बांधकामांना ‘कार्य स्थगिती’ची नोटीस!

Next Post

‘फटका गॅंग’चा GAME OVER! आता ड्रोनच्या मदतीने मध्य रेल्वे मार्गावर लक्ष

admin

admin

Next Post
‘फटका गॅंग’चा GAME OVER! आता ड्रोनच्या मदतीने मध्य रेल्वे मार्गावर लक्ष

'फटका गॅंग'चा GAME OVER! आता ड्रोनच्या मदतीने मध्य रेल्वे मार्गावर लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION