• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्य सरकारकडे १०,९०० कोटी थकबाकी, मुंबई पालिका प्रशासनाचे पत्र

admin by admin
December 22, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्य सरकारकडे १०,९०० कोटी थकबाकी, मुंबई पालिका प्रशासनाचे पत्र
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने विविध महापालिकांना मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची घोषणा केली असली तरी मुंबई महापालिकेचे तब्बल १० हजीर ९०० कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहेत. शिक्षण विभागासह विविध विभागांची थकबाकी वर्षानुवर्षे वाढत असून डिसेंबर २०२५ अखेरीस ही थकबाकी १० हजार कोटींच्या पुढे गेली आहे. ही थकबाकी मिळावी अशी विनंती करणारे पत्र पालिका प्रशासनाने राज्य सराकरला पाठवले आहे. मुंबई महापालिकेने गेल्या दोन – तीन वर्षांत मोठ्या खर्चाचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून पालिकेची विविध मोठमोठ्या प्रकल्पांची व विविध विकासकामांची देणी तब्बल २ लाख ३२ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोतही ‘जैसे थे’ आहेत.

मुंबई महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या मालकीचे भूखंडही लिलावाने देण्याची तयारी सुरू केली आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड सुरू असताना राज्य सरकारकडे असलेली वर्षानुवर्षांची थकबाकीही मिळालेली नाही. त्यात अजूनच भर पडत आहे. गेल्या आर्थिक वर्षात ९७०० कोटींवर असेली थकबाकी डिसेंबर २०२५ पर्यंत १० हजार ९०० कोटींवर गेल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर, पाणीपट्टी इत्यादीची थकबाकी आहे. त्यात शिक्षण विभागाकडून येणाऱ्या अनुदानाची रक्कम सगळ्यात मोठी असून सात हजार कोटींची रक्कम थकीत आहे. गृहनिर्माण विभागाचीही ७०० कोटी रुपये असलेली थकबाकी आता ९०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. नगर विकास विभागाकडूनही दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी येणे आहे. गृह विभागाकडूनही येणाऱ्या थकबाकीत मोठी वाढ आहे. एकूण थकबाकी असलेल्या राज्य सरकारच्या विभागांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचा समावेश आहे. राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या वसुलीबाबत व समायोजनाबाबत मुंबई महापालिका दरवर्षी पत्रव्यवहार करीत असते. मात्र दरवर्षी थकबाकी मिळत नाहीच, पण थकीत रक्कम मात्र वाढत जाते. यंदाही मुंबई महापालिकेने राज्य सरकारला पत्र पाठवून थकबाकीची मागणी केली असून राज्य सरकारच्या २० विविध खात्यांनाही यंदा पत्र पाठवून थकबाकीची मागणी पालिका प्रशासनाने केली आहे.

Previous Post

PVC रेशन कार्ड : रेशन कार्ड आता ATM कार्ड सारखे!

Next Post

भारतीय शेतकरी जीवनातील सामाजिक संकटांची हकीकत – डॉ. राजेंद्र बगाटे

admin

admin

Next Post
भारतीय शेतकरी जीवनातील सामाजिक संकटांची हकीकत – डॉ. राजेंद्र बगाटे

भारतीय शेतकरी जीवनातील सामाजिक संकटांची हकीकत - डॉ. राजेंद्र बगाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,727)
  • मुंबई (3,300)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION