• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

१०० टक्के ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम वाचवण्यात यश

रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 23, 2024
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : क्रेडिट कार्ड सायबर फसवणुकीतील १०० टक्के रक्कम वाचवण्यात बोरिवली येथील एमएचबी पोलिसांना यश आले. तक्रारदाराने याप्रकरणी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतल्यामुळे ही रक्कम वाचवण्यात यश आले. बोरिवलीत वास्तव्यास असलेल्या तक्रारदारांना काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी केला होता. आपण बँकेतील अधिकारी असल्याची बतावणी करून त्याने तक्रारदरांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईट रिडीम करण्याचा बहाणा करून त्याने त्यांच्या कार्डची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती घेतल्यानंतर त्याने त्यांच्या कार्डवरून १ लाख ४५ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केला. ही रक्कम बँक खात्यातून हस्तांतरित झाल्याचा संदेश येताच त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ सायबर पोलीस पोर्टलवर तक्रार केली. तसेच एमएचबी पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर व त्यांच्या पथकाने याप्रकरणी तात्काळ बँकेकडून या व्यवहारांची माहिती घेतली. तसेच रक्कम हस्तांतरित झालेल्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून बँक खात्यातील व्यवहार थांबवले. त्यानंतर बँक खात्यातील व्यवहार थांबवून ही रक्कम गोठवण्यात आली. आता ही रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

चार महिन्यांपासून अग्निशमन दलातील जवान वेतनापासून वंचित

Next Post

‘क्लिन अप मार्शल’चे ‘सीएसएमटी’ स्थानकालगत फेरीवाल्यांचा ठिय्या, प्लास्टिक कचऱ्याकडे दुर्लक्ष

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘क्लिन अप मार्शल’चे ‘सीएसएमटी’ स्थानकालगत फेरीवाल्यांचा ठिय्या, प्लास्टिक कचऱ्याकडे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (64)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION