• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

आरटीओ-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; बेकायदा प्रवाशांची वाहतूक, ठाण्यात खासगी बसचालकांची मुजोरी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 3, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे शहरात विशेषत: घोडबंदर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचालकांची मनमानी वाढत चालली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या या बस अतिवेगात पळवल्या जात आहेत. या बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची बेकायदा वाहतूक करण्यात येत असून बसचालक वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देत आहेत. प्रवासी घेण्यासाठी रस्त्यांवर कोठेही तसेच, ठाणे परिवहन सेवेच्या बसथांब्यावर बस उभ्या केल्या जात असल्याने याचा अडथळा परिवहनच्या बससह अन्य वाहनांना होत आहे. शिवाय, बसथांब्यावरच खासगी बस उभ्या असल्याने प्रवाशांना परिवहनच्या बसमध्ये चढण्यास त्रास होत असूनही या खासगी बसवर आरटीओ तसेच, वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे शहराच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असली तरी ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ताफ्यातील बसच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत नाही. सध्या आवश्यकतेपेक्षा कमी बस असल्याने बसअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यात बस वेळेवर धावत नसल्याने बराच वेळ बसची प्रतीक्षा करत प्रवाशांना थांब्यावर उभे राहावे लागते. परिणामी, प्रवाशांना जाण्यास उशीर होतो. ज्या काही बस धावतात, त्याही मध्येच बंद पडतात. टीएमटीकडे पुरेशा प्रमाणात बस नसल्याचा फायदा घेत ठाणे शहरांमध्ये खासगी बसमधून बेकायदा प्रवासी वाहतूक जोरात चालू आहे. मुखत्वेकरून ठाणे पूर्वेकडून घोडबंदर रोड आणि घोडबंदरकडून ठाणे पूर्वेकडे खासगी बसमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. टीएमटी बस कधी येणार, याबाबत कोणतीही निश्चित वेळ नसल्याने लवकर घरी जाण्यासाठी प्रवासी खासगी बसमधून प्रवास करत आहेत. खासगी बसचालक काही ठराविक भाडे प्रवाशांकडून आकारत असले तरी खासगी बसमुळे टीएमटीच्या उत्पन्नावर परिणाम होतो. खासगी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते.

सकाळी कामावर जाण्याच्या तसेच संध्याकाळी कामावरून घरी जाण्याच्या वेळी संपूर्ण बस प्रवाशांनी तुडुंब भरलेली असते. प्रवाशांना बसमध्ये व्यवस्थित उभेही राहता येत नाही. चालकाच्या केबिनमध्ये बसण्यासाठी व्यवस्था करून तिथे प्रवाशांना बसवले जाते. खासगी बस वेगात पळवल्या जात असल्याने अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, मात्र तरीही वाहतूक पोलिस याकडे दुर्लक्ष करतात. प्रवासी घेण्यासाठी ठाणे परिवहन सेवेच्या प्रत्येक बस थांब्यावर खासगी बस बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे परिवहनच्या बस बसथांब्यावर उभी करण्यामध्ये अडथळा येतो. अन्य वाहनेही खोळंबतात. अगोदरच थांब्यावर खासगी बस उभी असल्याने या बसच्या मागे परिवहनच्या बस उभ्या कराव्या लागतात. त्यावेळी प्रवाशांना परिवहनची बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले यांची खूपच तारांबळ उडते. एखाद्या प्रवाशाने खासगी बसचालकाला थांब्यावरून बस पुढे नेण्याबाबत सांगितल्यानंतर बसचे चालक प्रवाशांबरोबर उद्धट वर्तणूक करतात. खासगी बसमध्ये अंतर्गत बदलही करण्यात येत असून आपत्कालीन स्थितीमध्ये काच तोडण्यासाठी बसमध्ये हातोडेही नसतात. सिग्नलच्या येथेही बस बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जातात. सिग्नल सुटला तरी या बस त्याचठिकाणी उभ्या असतात. परंतु, नियमभंग करणाऱ्या या बसवर आरटीओ तसेच, वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी खासगी बसच्या विरोधात ठाण्यात आंदोलनही करण्यात आले होते. त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी आरटीओ तसेच, वाहतूक विभागाला कळवले आहे. खासगी बसची छायाचित्रे, नंबरही दिले आहेत. मात्र, तरीही या बसवर कारवाई होत नसल्याचे ठाणे परिवहन सेवेतील सूत्रांनी सांगितले. तसेच, सकाळ आणि संध्याकाळी त्यांचे कर्मचारी बसथांब्यांवर नियुक्त केले जात असल्याचेही ते सांगतात.

Previous Post

सायकल चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, ६ गुन्ह्यांची उकल

Next Post

मी शरद पवारांसोबत – अमोल कोल्हे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मी शरद पवारांसोबत - अमोल कोल्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

May 8, 2026
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

May 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (927)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,288)
  • मुंबई (3,028)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (236)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (389)
  • वसई-विरार (15)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

May 8, 2026
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

May 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION