• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रेल्वे स्थानक आणि परिसरात गस्त वाढवली; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा दूरध्वनी

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 15, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू असून, राज्यात चार टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. तर, मुंबईतील नाशिक, ठाणे, धुळे या जिल्ह्यातील पाचव्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. असे चित्र असताना मुंबई नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातून ३५० किलोचे आरडीएक्स मुंबईत येणार आहे. रेल्वे स्थानक, मुंबई विमानतळ, महालक्ष्मी, ट्रॉमा यासह अनेक संवेदनशील ठिकाणे केंद्र स्थानी असणार आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकात गस्ती पथक वाढवले आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. नुकताच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने वाडीबंदर येथील रेल्वे पोलिसांच्या नियंक्षण कक्षाला कळविले की, अस्लम अली हा कराची, पाकिस्तान येथून मुंबईला ३५० किलो आर.डी.एक्स घेऊन आला असून महालक्ष्मी, ट्राॅमा, विमानतळ आणि इतर रेल्वे स्थानकात ठेवणार आहे. या धमकीच्या दूरध्वनी नंतर रेल्वे स्थानक आणि परिसरात सतर्कता बाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पत्र काढून प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्यात गस्ती वाढवण्याचे, रेल्वे सुरक्षा बलाची मदत घेऊन, पहारा वाढवण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना दिले आहेत.

गोपनीय यंत्रणा सतर्क करून, रेल्वे सुरक्षा बल व स्थानिक पोलिसांशी सतत संपर्क साधून समन्वय ठेवणे सुरू केले आहे. तसेच दंगल नियंत्रक पथक, शीघ्र प्रतिसाद पथक रेल्वे स्थानकात नेमण्यात येणार आहेत. गर्दीमधील संशंयित प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवणे, मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण; पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली येथे पोलिसांचा पहारा वाढला आहे. कोणताही घातपात होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वारंवार पाहणी दौरा घेतला जात आहे. तसेच रेल्वे स्थानकावर श्वान पथक यांच्याद्वारे रेल्वे परिसरातील अडगळीच्या जागा, कचऱ्याचे डबे, प्रवाशांचे सामान यांची तपासणी सुरू आहे.

Previous Post

कल्याण शहरात नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी अंतर्गत मार्गांवर वाहतुक बदल

Next Post

घर मिळणार, दुकानही मिळणार… ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION