• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामे केले जमीनदोस्त

या कारवाईत कळवा, मुंब्रा, दिवा यासह घोडबंदर भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 18, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील बेकायदा बांधकामांची पाहाणी करत त्याठिकाणी हातोडा मारण्याची कारवाई सुरू केली आहे. घोडबंदर, दिवा, कळवा आणि मुंब्रा परिसरातील बेकायदा इमारतींचे बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. निवडणुक काळात होत असलेल्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी प्राप्त होण्याबरोबरच या मुद्द्यावरून टिका होऊ लागल्यामुळे पालिका प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याची पालिकेत चर्चा असून ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिल्याने भुमाफियांचे धाबे दणाणले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी हाती घेतली होती. यामध्ये अनेक बेकायदा इमारतींची बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. यामध्ये काही इमारतींवर कारवाई करण्यात येत नसल्याच्या तक्रारी पुढे होत्या. तसेच गेल्या काही दिवसांपासून पालिकेची कारवाईही थंडावली होती. या मुद्द्यावरून पालिकेवर टिका होत होती. त्यातच पालिकेची यंत्रणा निवडणुक काळात व्यस्त झाल्याने काही ठिकाणी बेकायदा इमारती उभारणीची कामे पुन्हा सुरू झाली होती. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनावर टिका केली होती. त्याचबरोबर शहरात होत असलेल्या बेकायदा बांधकामाच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त होऊ लागल्या होत्या. यामुळे आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त करत बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी जीपीएस सेटेलाईट प्रणालीचा वापर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीकोनातून बेकायदा बांधकामे हटवण्याची मोहीम १५ एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील बेकायदा बांधकामांची पाहाणी करत त्याठिकाणी हातोडा मारण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत कळवा, मुंब्रा, दिवा यासह घोडबंदर भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

कळव्यातील बुधाजी नगरमधील इमारतीच्या एका मजल्याचे बांधकाम, मुंब्रा येथील संजय नगरमधील पाच माळ्यांच्या इमारतीचा ३, ४ आणि ५ मजल्याचे बांधकाम, दिवा श्लोक नगर येथील दोन इमारतीच्या पायाचे बांधकाम आणि फडकेपाडा येथील गोदामाचे बांधकामावर हातोडा मारण्यात आला. तसेच घोडबंदर येथील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग यांच्या तळ अधिक २ मजली इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली. शहरात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

Previous Post

हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले; तुमच्यासाठी फेरीवाले फक्त एक उत्पन्नाचे साधन

Next Post

पनवेल स्थानकात बेशिस्त रिक्षाचालकांचा अडसर; प्रवाशांचे हाल, कारवाई करूनही मुजोरी कायम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पनवेल स्थानकात बेशिस्त रिक्षाचालकांचा अडसर; प्रवाशांचे हाल, कारवाई करूनही मुजोरी कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION