• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पनवेल – कर्जत रेल्वे मार्गाची निर्मिती डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचा उद्दिष्ट्य

विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, पर्यटनस्थळे आदींसाठी कर्जत प्रसिद्ध आहे. मुंबई-पुण्याला जोडणारे कर्जत हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, पर्यटनस्थळे आदींसाठी कर्जत प्रसिद्ध आहे. मुंबई-पुण्याला जोडणारे कर्जत हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटीवरून लोकलने थेट कर्जतला जाता येते. तर, येत्या काही वर्षात हार्बर मार्गावरील सीएसएमटीवरून पनवेलमार्गे कर्जत गाठणे शक्य होणार आहे. पनवेल – कर्जत या नव्या उपनगरीय दुहेरी मार्गामुळे मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी लोकलचा आणखी एक मार्ग उपलब्ध होईल. सध्या या प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई महानगराचे विस्तारीकरण होत असून महानगरातील प्रत्येक ठिकाण जलदगतीने जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या कामातील सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे बोगदा तयार करणे. या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन ३,१४४ मीटर लांबीचे बोगदे तयार केले जात आहेत. यापैकी बोगदा क्रमांक २ वावर्ले हा २,६२५ मीटर लांबीचा आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यास मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. तसेच या मार्गातील बोगदा क्रमांक १ नढालची लांबी २१९ मीटर आणि बोगदा क्रमांक ३ किरवलीची लांबी ३०० मीटर आहे.

ऑक्टोबर २०२२ रोजी नढाल बोगद्याचे खोदकाम सुरू झाले होते. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण झाले. आता सध्या जलरोधकीकरण आणि सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. तर, २९ सप्टेंबर २०२३ रोजी किरवली बोगद्याचे खोदकाम सुरू झाले असून हे काम ३० मार्च २०२४ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच २ एप्रिल २०२४ पर्यंत २,६२५ मीटर लांबीच्या वावर्ले बोगद्याचे २,४२५ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण झाले आहे. येत्या महिन्यात हे खोदकाम पूर्ण होईल. पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी नवा उपनगरीय मार्ग उपलब्ध होईल, असा विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सुनील उदासी यांनी व्यक्त केला. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कर्जत धीम्या लोकलने जाण्यासाठी कमीत कमी सव्वादोन तास लागतात. तर, जलद मार्गाने कमीत कमी दोन तास लागतात. मात्र मेल-एक्स्प्रेस, मालगाड्या आणि अपुऱ्या रेल्वे मार्गामुळे कर्जत गाठण्यास नियोजित वेळेपेक्षा जास्त विलंब होतो. सध्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी – पनवेल लोकलने जाण्यासाठी एक तास २० मिनिटे लागतात. जर पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग सुरू झाल्यास हार्बर मार्गावरून सीएसएमटी – पनवेल – कर्जत लोकल प्रवास साधारणपणे २.२० तासांत पूर्ण होईल. तसेच भविष्यात हार्बर मार्गावरून सीएसएमटी-पनवेल जलद लोकल धावल्यास, प्रवासाचा कालावधी आणखी कमी होईल.

Previous Post

उच्च न्यायालयाचे प्रतिबंधित परिसरातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

Next Post

एसटीच्या डिजिटल पेमेंटची मात्रा: सुट्ट्या पैशांच्या वादावर एकूण रोजच्या सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एसटीच्या डिजिटल पेमेंटची मात्रा: सुट्ट्या पैशांच्या वादावर एकूण रोजच्या सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,356)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (407)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION