• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शेअर कॅबच्या मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी भाड्यात वाढ होणार

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-पांढऱ्या वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 29, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-पांढऱ्या वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली. मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी जादा १०० रुपये, शिर्डीसाठी जादा २०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, मुंबई ते पुणे प्रवासासाठी वातानुकूलित आणि साध्या टॅक्सी प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त ५० रुपये जादा द्यावे लागणार आहेत.

मुंबई-नाशिक मार्गावरील वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ४७५ रुपयांवरून ६३५ रुपये होणार आहे. तर, आणि मुंबई-शिर्डी वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ५७५ रुपयांवरून ८२५ रुपये होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील साध्या टॅक्सीचे भाडे ४५० रुपयांवरून ५०० रुपये आणि वातानुकूलित टॅक्सीचे भाडे ५२५ रुपयांवरून ५७५ रुपये असेल. टॅक्सी भाड्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खटुआ समितीच्या अहवालानुसार मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्या लक्षात घेऊन भाडे सुधारण्यास मान्यता देण्यात आली आहे. भाडेवाढ कधी लागू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली नाही. मात्र पुढील महिन्यापासून सुधारित भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे, असे आरटीओतील सूत्रांनी सांगितले. सुधारित भाडे मुंबईतील दादर येथे असलेल्या त्यांच्या टॅक्सी थांब्यावर ठळकपणे लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Previous Post

पोलिसांनी दिला इशारा; पुण्यातील कसबा पेठेतील ‘या’ भागात कलम १४४ लागू

Next Post

१० लाखांची गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१० लाखांची गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION