• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पोलिसांनी दिला इशारा; पुण्यातील कसबा पेठेतील ‘या’ भागात कलम १४४ लागू

पुण्यातील काही परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरुन काही दिवसांपूर्वी वाद सुरू होता.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 28, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरुन काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठा वाद झाला होता. त्यामुळं कसबा पेठेत तणाव वाढला होता. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सहआयुक्त  यांनी पवळे चौक ते कुंभार वेस चौक दरम्यान १४४ (१) कलम लागू करण्यात आले आहे. तसंच, सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही कारवायांना आळा घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं पवळे चौक ते कुंभार वेस चौक, भोई गल्ली, कागडीपुरा, कुंभारवाडा, आलोकनगर सोसायटी आणि अग्रवाल तालीमसह ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

कलम १४४ लागू करण्यात आलेल्या ठिकाणांबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता धार्मिक विधी किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. समाजात सलोखा राखण्यासाठी या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. धार्मिक भावना दुखावणारी किंवा आंतरगट संघर्ष भडकावणारी कोणतीही कृती किंवा वक्तवे रोखण्यासाठी नियम निश्चित्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफवा पसरवणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणे, पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक मेळावे घेणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे, या सर्वांवर १० एप्रिल २०२४ पर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्याचा वाद खूप दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळं आता आणखी कोणता वाद पेटू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांचा बंदोबस्तदेखील या परिसरात तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनीही नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

Previous Post

२६ धरणांमध्ये मिळून ५६.३१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक; पुणे जिल्ह्यावर पाणी संकट कायम

Next Post

शेअर कॅबच्या मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी भाड्यात वाढ होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शेअर कॅबच्या मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी भाड्यात वाढ होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION