• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अटल सेतूवर २,२०० वाहनचालकांवर कारवाई; तब्बल ४ लाख ४० हजार रुपये दंड वसूल

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 8, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वेगाची मर्यादा ओलांडली म्हणून आतापर्यंत नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडून २ हजार २०० चालकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे. अटल सेतूबर मध्येच वाहने थांबविली म्हणून १४६ वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये पूलावर मध्येच वाहन थांबवून सेल्फी काढण्यात येणाऱ्या कारवाईचाही तपशील आहे. पुलावर वाहन थांबवल्याप्रकरणी २ गुन्हे आणि स्थानिक खटले शिवडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत, असे वाहतूक पोलीनी सांगितले. अटल सेतूवर धर्मल सेन्सर कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे सेतूवर कितीही फॉग असला तरी ऑटोमेटिक यंत्रणेच्या मदतीने हिट जनरेट होते आणि कॅमेराला वेमाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचे फोटो काढण्यासह वाहतुकीचे नियम मोडणान्या वाहनांचे फोटो काढता येतात.

सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने काढण्यात आलेले फोटो किंवा स्क्रीनशॉट एमएमआरडीएच्या वतीने वाहतूक पोलिसांना पाठविले जात आहेत. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करणे वाहतूक पोलिसांना आणखी सोपे होत आहे. अटल सेतूवर वेगाची मर्यादा १०० निश्चित करण्यात आली आहे. एखाद्या वाहन चालकाने वेगाची ही मर्यादा ओलांडली तर त्याचे चलान कापले जाईल.

Previous Post

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश; मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर भूमिका स्पष्ट करा

Next Post

मुंबईकरांना उन्हाळ्याआधी वीज दरवाढीच्या झळा; ‘इतक्या’ टक्क्यांनी वीजबिल महागणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईकरांना उन्हाळ्याआधी वीज दरवाढीच्या झळा; 'इतक्या' टक्क्यांनी वीजबिल महागणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION