• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

२३५ झाडांवर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी कुऱ्हाड

महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 6, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या कामासाठी आता १२२ ऐवजी २३५ झाडे कापावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील ही झाडे आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे ते बोरिवली अंतर केवळ २० मिनिटात पार करता यावे यासाठी ठाणे – बोरिवलीदरम्यान ११.८ किमी लांबीचा दुहेरी भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून बांधकामाचे कंत्राट अंतिम करण्यात आले आहे. हैदराबाद येथील मेघा इंजिनीयरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडला हे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक केंद्रीय वन्यजीव मंडळ आणि राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच भूमिपूजन करून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात भुयारीकरणासाठी आवाढव्य टीबीएम यंत्र भूगर्भात सोडण्यासाठी २७ ठिकाणी बोअर करावी लागणार आहेत. यातील १५ बोअर सहा इंच परिघाची असून ही १५ बोअर संरक्षित क्षेत्र तसेच पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असून यासाठी उद्यान क्षेत्रातील १२२ झाडे कापावी लागणार असल्याची माहिती राज्य वन्यजीव मंडळाकडे एमएमआरडीएने सादर केलेल्या प्रस्तावातुन समोर आले होते. आता मात्र कापल्या जाणाऱ्या झाडांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आता १२२ ऐवजी २३५ झाडे कापली जाणार आहेत. कापल्या जाणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात एमएमआरडीएला इतरत्र वनीकरण करावे लागणार आहे. त्यानुसार संभाजी नगर येथील फुलंब्रीतील उमरावती येथील ३५.५३ हेक्टर जागा वनीकरणासाठी निश्चित करण्यात आली आहे.

Previous Post

अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार – मंत्री आदिती तटकरे

Next Post

लाचलुचपत पथकाने डोंबिवली पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ५० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लाचलुचपत पथकाने डोंबिवली पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ५० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION