• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

वन विभागात नोकरी लावतो सांगून कल्याण मधील शेतकऱ्याची फसवणूक

या शेतकऱ्याला त्याच्या मुलाला भिवंडी येथील वन विभागात नोकरी लागली आहे, असे बनावट नियुक्ती पत्र देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 18, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : मुलाला वन विभागाच्या कार्यालयात नोकरी लावतो असे सांगून चार भामट्यांनी कल्याण तालुक्यातील मानिवली गावातील एका शेतकऱ्याकडून टप्प्याने पाच लाख २५ हजार रूपये वसूल केले. या शेतकऱ्याला त्याच्या मुलाला भिवंडी येथील वन विभागात नोकरी लागली आहे, असे बनावट नियुक्ती पत्र देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आपल्याला चार भामट्यांनी दिलेले नियुक्तीचे पत्र बोगस असल्याची खात्री पटल्यावर मानिवली येथील शेतकरी चंद्रकांत चऱ्या माळी (५४) या शेतकऱ्याने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी कृष्णा शिंदे, प्रवीण अनंता पवार (रा. बदलापूर), ऋतुजा चौधरी (रा. ठाणे), हिरामण उर्फ बाळा भवर (रा. न्यू बौध्द विहार सोसायटी, लोकमान्य नगर, ठाणे) या भामट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, मानिवलीचे रहिवासी चंद्रकांत माळी यांना दोन मुले आहेत. मुलांना नोकरी मिळविण्याच्या ते प्रयत्नात होते. मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील कृष्णा शिंदे यांनी चंद्रकांत यांना आपल्या ओळखीचे बदलापूर येथील प्रवीण पवार आणि त्यांचे सहकारी सरकारी नोकरी मिळून देतात. त्यांची वरिष्ठ पातळीवर ओळख आहे असे सांगितले. चंद्रकांत यांनी कृष्णा शिंदे यांच्या सूचनेवरून प्रवीण पवार यांची ठाणे येथे भेट घेतली. पवार यांनी तुमच्या मुलाला आपण नक्की सरकारी नोकरी मिळून देतो. तुमच्या मुलाची शैक्षणिक कागदपत्रे आपणास द्या असे सांगून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. आरोपींनी नोकरीच्या कामासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाच लाख रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. सरकारी नोकरी मुलाला मिळणार असल्याने पाच लाख रुपये देण्याची तयारी तक्रारदाराने दर्शवली. आरोपींनी वरिष्ठांना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून चंद्रकांत यांच्याकडून टप्प्याने पाच लाख २५ हजार रूपये वसूल केले. ठाण्याच्या विविध भागात बोलावून हे पैसे आरोपींनी तक्रारदाराकडून स्वीकारले. संपूर्ण पैसे स्वीकारल्यानंतर आरोपींनी चंद्रकांत माळी यांना भिवंडी वन विभागात मुलाला नोकरी लागल्याचे नियुक्ती पत्र दिले. हे पत्र मुलगा कामावर जाईपर्यंत गुप्त ठेवा. ते कोणाला कळले तर आपली माहिती उघड होईल, आणि मुलाच्या नोकरीत अडथळा येईल, असे भामट्यांनी तक्रारदाराला सांगितले. या नियुक्ती पत्राविषयी संशय आल्याने चंद्रकांत माळी यांनी आरोपींना पूर्व सूचना न देता गुपचूप भिवंडी येथील वन विभागाच्या कार्यालयात रिक्त जागा भरली जाणार आहे का याची चौकशी केली आणि जवळील नियुक्ती पत्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविले. ते पत्र बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदाराने भामट्यांना भिवंडी येथील वन विभागाच्या कार्यालयात एकत्रित जाण्याची मागणी केली. त्याला भामट्यांनी नकार दिला. आरोपी तक्रारदाराला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याच्या संपर्काला प्रतिसाद देत नव्हते. आपली फसवणूक आरोपींनी केल्याचे स्पष्ट झाल्यावर चंद्रकांत माळी यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Previous Post

खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; आदित्य ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक

Next Post

पाच दिवसांत १ लाख ३२ हजार प्रवाशांचा प्रवास; दिघा स्थानकाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पाच दिवसांत १ लाख ३२ हजार प्रवाशांचा प्रवास; दिघा स्थानकाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION