• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दोघांना ट्रॉम्बेमधून आठ बंदुका आणि पंधरा काडतुसासह अटक

हा शस्त्रसाठा कुठून आणत होता याबाबत पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करीत आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शस्त्रास्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी मानखुर्द परिसरात अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ८ बंदुका आणि १५ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. चेतन माळी (२६) असे मुख्य आरोपीचे नाव असून तो कल्याण परिसरात वास्तव्यास होता.

चेतन अनेकांना शस्त्रास्रांचा पुरवत करीत असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपीला मानखुर्द परिसरात बोलावले. त्यानुसार आरोपी काही शस्त्रे घेऊन येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याजवळची बॅग तपासली असता, त्यामध्ये चार बंदुका मिळाल्या. पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता त्याच्या घरी तीन बंदुका असल्याची माहिती त्याने दिली. तसेच बोरिवली येथे राहणाऱ्या सिनू पडगिला (४८) याला एक बंदूक दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या सर्व बंदुका पोलिसांनी जप्त केल्या. तो हा शस्त्रसाठा कुठून आणत होता याबाबत पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

‘मुंबई फेस्टीवल २०२४’ चे जपानच्या संसदेतील सदस्यांना निमंत्रण – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

Next Post

डीआरआय मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सोन्याच्या तस्करीप्रकरणी चौघांना अटक; अडीच कोटींचे सोने जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डीआरआय मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सोन्याच्या तस्करीप्रकरणी चौघांना अटक; अडीच कोटींचे सोने जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION