• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलिसांकडे अटल सेतूवरील वाहतूक नियमनाची जबाबदारी

वडाळा, पायधुनी व आझाद मैदान वाहतूक विभागात अतिरिक्त कुमक; सुरूवातीच्या काळात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूवरील १०.४ कि.मी. हद्दीतील वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांवर असून उर्वरित भाग नवी मुंबई पोलिसांच्या अखत्यारित येणार आहे. या सागरी सेतूवर प्रतीतास १०० किलोमीटर वेग मर्यादा घालण्यात आली असून अटल सेतूवरून तीनचाकी व दुचाकी वाहनांना मनाई आहे. अटल सेतू १२ जानेवारीपासून सुरू होत असल्यामुळे वडाळा, पायधुनी व आझाद मैदान वाहतूक पोलीस विभागांना अतिरिक्त संख्याबळ पुरवण्यात आले आहे. तरीही सध्या या सेतूवरून रफी किडवाई मार्गावर बाहेर पडण्यासाठी व्यवस्था नसून सेतूला जोडणाऱ्या मार्गिकांवर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील १० किलोमीटर ४०० मीटर इतक्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. वडाळा वाहतूक विभागावर वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. याशिवाय पूर्व मुक्त मार्ग व आझाद मैदान परिसरातील वाहनांची संख्याही या सेतूमुळे वाढणार असून तिन्ही वाहतूक चौक्यांना अतिरिक्त वाहतूक पोलीस उपलब्ध करण्यात आले आहेत. तर उर्वरित भाग नवी मुंबई पोलिसांच्या अखत्यारित येणार आहे. या सेतूवर प्रतीतास १०० किलोमीटर वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच चढण व उतरणीच्या भागात ती प्रतीतास ४० किमी. असणार आहे. त्यावर तीन चाकी व दुचाकी वाहनांना मनाई आहे. त्यासाठी सेतूवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामुळे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून अटल सेतूवरील वाहतुकीची पाहणी करणे शक्य होणार आहे.मुंबईतून कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुखकारक प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या पुलाची उभारणी केली असून या प्रकल्पाचा खर्च २१ हजार २०० कोटी रुपयांवर गेला आहे.

प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होत आहे. प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला असून त्यासाठी नवी मुंबईतील उलवेजवळ शिवाजीनगर आणि चिर्ले (गव्हाण) या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार आहेत. अटलसेतुचा मुंबईकडील भाग शिवडी पोलिसांच्या हद्दीत येत आहे. तर नवी मुंबईकडील भागाची हद्द न्हावा शेवा पोलिसांकडे येणार आहे. आझाद मैदान, पायधुनी व वडाळा येथील सागरी सेतूला जाणाऱ्या मार्गिकांवर सुरूवातीचे काही दिवस अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. पण या सेतुला रफी किडवाई मार्गावर बाहेर पडण्यासाठी सध्या व्यवस्था नाही. त्यामुळे सुरवातीचे काही दिवस सेतूला जोडणाऱ्या मार्गिकांवर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. शिवडी-वरळी उड्डाणपूल व अटल सेतूला जोडणाऱ्या मार्गाच्या बांधकामाच्या वेळी रफी किडवाई मार्ग येथून बाहेर पडण्याचा मार्ग बांधण्याचे नियोजन आहे. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Previous Post

पोस्ट खात्याने घेतला लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

Next Post

१ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; मुंबईत एमडी ड्रग्स बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; मुंबईत एमडी ड्रग्स बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION