• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पोस्ट खात्याने घेतला लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

मध्य रेल्वेने मुंबईतील ५०० संस्थांना कार्यालयीन वेळा बदलण्याचे निवेदन पाठवले. यावेळी सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयानेही (जीपीओ) कामकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लोकलमधील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने शून्य मृत्यू मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील संस्थांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद मुंबईतील मुख्य पोस्ट मास्तर कार्यालयाने दिला. नोव्हेंबर २०२३ मध्ये कामाकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय टपाल कार्यालयाने घेतला. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. टपाल कार्यालयातील ११५ पैकी ६९ अधिकारी, कर्मचारी हे मध्य रेल्वेवरून येत असल्याने, त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जाईल. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ ठराविक चौकटीतील कामाची वेळ लवकरच बदलणार आहे. लोकलमधील प्रवाशांचा गर्दीचा भार ठराविक वेळेत अधिक असल्याने, रेल्वे प्रवासात प्रवाशांचा हकनाक जीव जातो. त्यामुळे लोकलमधील गर्दीचे विभाजन आणि रेल्वे प्रवाशांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने ‘शून्य मृत्यू’ मोहीम राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये मध्य रेल्वेने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलून, दोन पाळ्यांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मध्य रेल्वेने मुंबईतील ५०० संस्थांना कार्यालयीन वेळा बदलण्याचे निवेदन पाठवले. यावेळी सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयानेही (जीपीओ) कामकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला.

मुंबई उत्तर विभागात ३६, मुंबई दक्षिण विभागात २७, मुंबई पूर्व विभागात ३६, मुंबई पश्चिम विभागात ४४, मुंबई उत्तर पश्चिम विभागात ३३, मुंबई जीपीओत एक, मुंबई उत्तर पूर्व विभागात ५३, ठाणे विभाग १९९ आणि नवी मुंबई विभागात १३३ टपाल कार्यालये आहेत. अशी मुंबई महानगरात ५६२ टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयांतील कर्मचारी सकाळी ८ ते दुपारी ४, सकाळी ९ ते सायंकाळी ५, सकाळी १० ते सायंकाळी ६ अशा तीन पाळ्यांमध्ये काम करतात. विविध कामांच्या पूर्वनियोजनासाठी या तीन पाळ्यांमधील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेच्या एक तास आधी येणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जाणार नाही, असे टपाल कार्यालयातून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगत असलेल्या टपाल कार्यालयात ११५ अधिकारी, कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ११५ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ६९ कर्मचारी मध्य रेल्वे स्थानकाच्या जवळ राहत असून, मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी टपाल कार्यालयातून हालचाली सुरू झाल्या आहेत. दैनंदिन कामकाज आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देऊन या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जात आहे, असे टपाल कार्यालयातून सांगितले आहे.

Previous Post

उत्पादन शुल्क विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही गतीने करावी – मंत्री शंभूराज देसाई

Next Post

मुंबई पोलिसांकडे अटल सेतूवरील वाहतूक नियमनाची जबाबदारी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई पोलिसांकडे अटल सेतूवरील वाहतूक नियमनाची जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

July 29, 2026
अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,737)
  • मुंबई (3,309)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

July 29, 2026
अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION