• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

८२ लाखांचा मद्यसाठा पुण्यात जप्त; नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांसाठी ओैषधाच्या नावाखाली गोव्यातील मद्याची तस्करी

या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त करुन ट्रकचालकाला अटक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 20, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांसाठी गोव्याहून बेकायदा पाठवण्यात आलेला मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खेड शिवापूरजवळ पकडला. या कारवाईमध्ये ८२ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त करुन ट्रकचालकाला अटक केली.

विपुल देवीलाल नट (वय ३२, रा. देवीलालजी नट, रोहिणीया, बासवाडा, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. गोव्यातील मद्य स्वस्त आहे. गोव्यातील मद्य अन्य राज्यात विक्रीस मनाई करण्यात आली आहे. गोव्यातील मद्याचा साठा पुण्यात पाठवण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सापळा लावला होता. साताऱ्याहून पुण्याकडे ट्रक निघाला होता. पथकाने खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ट्रक अडवला. ट्रक चालकाकडे ट्रकमधील मालाबाबत चौकशी केली. त्याने औषधांची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यातील खाेक्यात मद्याच्या बाटल्या आढळल्या. गोव्यातील मद्याची महाराष्ट्रात विक्री करता येत नाही. त्यामुळे, यासंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए. सी. फडतरे, जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

२९९३ विनातिकीट प्रवाशांची एकाच दिवशी धरपकड; विनातिकीट प्रवाशांविरोधात धरपकडसत्र

Next Post

लंडनमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लंडनमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION