• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पोलिसांनी कर्जाचे आश्वासन देऊन व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

तांत्रिक मदत आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ठाणे परिसरातून नागरिकांना फोन करून फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने ठाणे येथून या तीनही आरोपींना अटक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तांत्रिक मदत आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ठाणे परिसरातून नागरिकांना फोन करून फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने ठाणे येथून या तीनही आरोपींना अटक केली. बीकेसी पोलिसांनी या तिघांना ठाणे येथून अटक केली असून त्यांच्याकडून १९ मोबाईल, एक लॅपटॉप, विविध बँकांची क्रेडिट व डेबिट कार्ड तसेच विविध बँकांचे पासबुक आणि चेक बुक देखील जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले असून या तीनही आरोपींना १३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व परिसरात राहणारे व्यावसायिक अश्विन अँथोनी किन्नी यांना फेब्रुवारी २०२३ पासून आतापर्यंत विविध मोबाईल आणि जीमेलच्या माध्यमातून संपर्क साधून कोटक महिंद्रा फायनान्स कंपनीतून स्वस्तात कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत प्रोसेसिंग फी म्हणून २ लाख ६६ हजार ५०५ रुपये इतके पैसे कळले. मात्र किन्नी यांना कोणत्याही प्रकारे कर्जाची रक्कम मिळाली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किन्नी यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार बीकेसी पोलिसांनी ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादविसह आयटी कलम ६६ (क) (ड) नुसार गुन्हा नोंद केलाय. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीकेसी पोलीस ठाण्याचे व पो नि रघुनाथ कदम यांनी तपासासाठी पोलीस निरीक्षक गवळी पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गरड, नेर्लेकर पोलीस हवालदार धोत्रे, चव्हाण आणि पोलीस शिपाई गायकवाड यांचे पथक नेमून तपासास सुरुवात केली. तांत्रिक मदत आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ठाणे परिसरातून नागरिकांना फोन करून फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने ठाणे येथून या तीनही आरोपींना अटक केली. ठाणे परिसरातून हे तीनही आरोपी नागरिकांना विविध मोबाईल्स फोनच्या माध्यमातून कॉल करून किंवा जीमेल करून कोटक महिंद्रा फायनान्स कंपनीतून स्वस्तात लोन उपलब्ध करून देण्याचे अमित दाखवत त्यासाठी बनावट लोन अलॉटमेंट लेटर देखील देण्याचे काम करत होते आणि प्रोसेसिंग फी म्हणून आणि फिटनेस यांना चहापाणी म्हणून लाखो रुपये उकळत असे.
Previous Post

मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार करणाऱ्या डोंबिवलीत मानपाडा पोलिसांनी केली अटक

Next Post

कोस्टल रोड प्रकल्पामधून लाखोंची लोखंडचोरी; दोन ट्रक विना परवानगी साइटच्या बाहेर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कोस्टल रोड प्रकल्पामधून लाखोंची लोखंडचोरी; दोन ट्रक विना परवानगी साइटच्या बाहेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION