• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

महिलांकडून विदेशी चलनाच्या माध्यमातून डोंबिवलीत चालकाची फसवणूक

एका मोटार चालकाला (कॅब) तीन महिलांनी बनावट विदेशी चलन देऊन एक लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 23, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई येथील पेट्रोल पंपाच्या जवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका मोटार चालकाला (कॅब) तीन महिलांनी बनावट विदेशी चलन देऊन एक लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली. राहुल सुरेश मिश्रा असे तक्रारदार चालकाचे नाव आहे. ते टिटवाळा येथे राहतात. प्रवासी वाहतूक करत असताना ते काटई येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. तेथे तीन महिलांनी राहुल यांना पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बोलावून घेतले.

आमच्याकडे दुबईतील चलनाच्या २०० नोटा आहेत. त्या तुम्ही घ्या. या बदल्यात तुम्ही आम्हाला दीड लाख रूपये द्या, असे बोलून चालकाकडील दीड लाख रूपये घेऊन महिलांनी विदेशी चलनाच्या नोटा असल्याचे भासवून कागदाच्या बंडलची पिशवी दिली. विदेशी चलन मिळाले आहे म्हणून चालकाने ते सुरक्षित ठेवले. घरी गेल्यावर जाऊन त्याने पाहणी केल्यावर आपली फसवणुक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी राहुल मिश्रा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Previous Post

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १.०७ लाखांचा गुटखा, पान मसाला मुंबईत एका दिवसांत जप्त

Next Post

दुकानावर मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार, नोटीस नाही तर आता थेट कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दुकानावर मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार, नोटीस नाही तर आता थेट कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION