• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

तीन वर्षांच्या मुलाचे दोन लाख रुपयांसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना अटक

एका तरुणीने दोन लाख रुपयांसाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना सोमवारी वडाळा परिसरात घडली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 21, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एका तरुणीने दोन लाख रुपयांसाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना सोमवारी वडाळा परिसरात घडली. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणी आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली. वडाळा परिसरात वास्तव्यास असलेले सुमन चौरसिया यांचा तीन वर्षांचा मुलगा सोमवारी दुपारी घराबाहेर खेळत होता. तो अचानक गायब झाला. याबाबत चौरसिया यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. याच परिसरात वास्तव्यास असलेली सानिका वाघमारे (१८) या मुलाला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसले. त्यानुसार पोलिसांनी सिनिकाचा शोध सुरू केला.

काही वेळातच दोन इसम अपहरण झालेल्या मुलाला घेऊन वडाळा पोलीस ठाण्यात आले. आरोपी तरुणीनेच या मुलाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास त्यांना सांगितले होते. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. त्यानंतर आरोपी तरुणीला अटक करून तिची चौकशी करण्यात आली. पवन पोखरकर (२०) याने या मुलाचे अपहरण करण्यास सांगितल्याचे सानिकाने कबुल केले. यासाठी पवन तिला दोन लाख रुपये देणार होता. सानिकाच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी पवन आणि त्याचा साथिदार सार्थक बोंबले या दोघांना अटक केली.

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणाबाबत केलेल्या उपाययोजनांची केली पाहणी

Next Post

येरवडा तुरुंगातून आणखी एक कैदी पोलिसांना चकवा देऊन फरार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

येरवडा तुरुंगातून आणखी एक कैदी पोलिसांना चकवा देऊन फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION