• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

वैमनस्यातून तरुणाचा खून करून मंगळवार पेठेतून पसार झालेल्या आरोपीला अटक

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खुन करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 20, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खुन करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रतीक ऊर्फ लल्या अप्पा कांबळे (वय २८, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकुळ नंदू चव्हाण (वय २०, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनू पाटोळे आणि आयुष सोनवणे (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी पहाटे दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील वखारीसमोर प्रतीक आणि आरोपी सोनू, आयुष गप्पा मारत थांबले होते. आरोपींनी दारू प्याली होती. त्या वेळी आरोपी आणि प्रतीक यांच्यात वाद झाला. आरोपी सोनू आणि आयुष यांनी प्रतिकच्या डोक्यात फरशी मारली. गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. आरोपींनी प्रतीकचा खून वैमनस्यातून केल्याचा संशय आहे.

Previous Post

दिवाळीच्या काळात फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ; १६ दिवसात तब्बल २२ हजार ८४३ प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

Next Post

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसतानाही दवाखाना चालवत असलेल्या बोगस डॉक्टरचा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसतानाही दवाखाना चालवत असलेल्या बोगस डॉक्टरचा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION