• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात दोन पोलिसांना अटक; बंदोबस्तात निष्काळजीपणाचा ठपका

ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 18, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य योग्यपद्धतीने बजावले नाही; तसेच पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रोनची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी ललितच्या साथीदाराला आणि ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना ललित पाटीलने दोन ऑक्टोबर रोजी बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पलायन केले. या घटनेनंतर ससून रुग्णालयात बंदोबस्ताला असलेले सहायक निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि सात पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलिस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करी रॅकेट उद्धवस्त केले. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला ललित पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, पाटीलला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला मुंबई पोलिसांनी बेंगळुरू-चेन्नई पट्ट्यातून अटक केली. ‘माझ्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती. त्यामुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली होती,’ असा गंभीर आरोप ललितने पोलिसांवर केला होता.

Previous Post

राज्यात समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

नवे पोलिस महासंचालक महाराष्ट्राला मिळणार!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नवे पोलिस महासंचालक महाराष्ट्राला मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,070)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (461)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,525)
  • मुंबई (3,181)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (445)
  • वसई-विरार (30)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION