• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार; कामगाराकडून व्यावसायिकाची फसवणूक, सोन्याच्या दागिन्यांऐवजी कागदाचे बंडल

नवी मुंबईत कामगाराने सोन्याच्या दागिन्यांऐवजी कागदाचे बंडल देऊन व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. यानंतर कामगार फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 4, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाकडे मागील अडीच वर्षापासून कामाला असलेल्या एका तरुणाने आईच्या उपचाराच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून ४ लाख रुपये घेऊन त्याबदल्यात त्यांना १० तोळे सोन्याच्याऐवजी बॅगेमधून पेपरचे रोल केलेले बंडल देऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आलम सरफराज असे या तरुणाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार अली व्यवसायीक अकबर मोहम्मद हुसेन काचवाला (६२) यांचा मुंबईत फोटो फ्रेम बनविण्याचा व्यवसाय आहे. तीन वर्षापूर्वी काचवाला पुण्यात राहण्यास असताना त्यांची ओळख आरोपी आलम सरफराज याच्यासोबत झाली होती. त्यावेळी काचवाला यांना त्यांच्या व्यवसायात कामगाराची आवश्यकता असल्याने त्यांनी आलम सरफराज याला आपल्याकडे कामाला ठेवले होते. त्यानंतर आलम याने काचवाला यांच्याकडे अडीच वर्षे काम केले. मात्र यादरम्यान त्याची कोणतीही माहिती काचवाला यांनी घेतली नाही. याचाच फायदा उचलत आलम याने गेल्या आठवड्यात काचवाला यांना संपर्क साधून त्याच्या आईची तब्येत ठिक नसल्याचे कारण सांगत तिच्या उपचारासाठी ४ लाख रुपयांची मागणी केली.

त्यावेळी काचवाला यांनी त्याला ४ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून त्याबदल्यात तारण म्हणून काहीतरी ठेवण्यास सांगितले. यावर आलम याने त्याच्याकडे असलेले १० तोळे वजनाचे सोने तारण म्हणून देण्याच्या बहाण्याने त्यांना सानपाडा येथे बोलावून घेतले. त्यानुसार काचवाला ४ लाख रुपये घेऊन लोकलने सानपाडा रेल्वे स्थानक येथे आले होते. त्यानंतर आलम याने त्यांना रिक्षातून तुर्भे गाव सेक्टर- २२ येथे नेले. त्यानंतर आलम याने काचवाला यांना सोन्याचे दागिने असल्याचा बहाणा करुन त्यांना जांभळ्या रंगाची एक बॅग दिली. त्यानंतर काचवाला यांनी आपल्याकडे असलेली ४ लाख रुपयांची रोख रक्कम त्याला दिली. आलम याने पैसे ठेवून परत येण्याचा बहाणा करुन त्याठिकाणावरुन पैसे घेऊन पलायन केले. बराच वेळ झाल्यानंतर देखील आलम परत न आल्याने काचवाला यांनी आलमच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी आलमने दिलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात पेपरचे रोल केलेले बंडल असल्याचे आढळून आले. त्यानंतर आलमने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एपीएमसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Previous Post

११ लाखाची दंडाची रक्कम चालकांनी थकवली; ६९ बेशिस्त रिक्षा चालकांचे डोंबिवलीत परवाने रद्द होणार

Next Post

अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात डोंबिवलीत चाकू हल्ला प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात डोंबिवलीत चाकू हल्ला प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,429)
  • मुंबई (3,114)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (421)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION