• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

कोट्यवधींचे आमिष दाखवत २ कोटी ८९ लाखांची फसवणूक

चरित मेहता आणि आकांक्षा मेहता अशी यातील आरोपींची नावे आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 11, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : चांगला चाललेला व्यवसाय जागतिक पातळीवर नेताना काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण कोणाशी व्यवहार करतो हे जाणून घेण्याची गरज आहे. अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. असाच प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे. ट्रॅव्हल पोर्टल बनवून त्याद्वारे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय जागतिक पातळीवर करू शकतो. असे पटवून त्यासाठी पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चरित मेहता आणि आकांक्षा मेहता अशी यातील आरोपींची नावे आहेत. घणसोली येथे राहणारे सागर डिडवाळ यांची फसवणूक केल्याचा मेहता दाम्पत्यावर आरोप आहे. सागर यांचा सेवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचा व्यवसाय आहे. व्यवसाय निमित्ताने त्यांची मेसर्स एरीज व्हॅकेशन प्रा.लि . चे संचालक चरित मेहता आणि आकांक्षा मेहता यांचा परिचय झाला.

मेहता हे स्वतःच्या ट्रॅव्हल्स कंपनीसाठी पोर्टल तयार करीत असून त्याद्वारे जगातील विविध ठिकाणच्या ट्रॅव्हल्स एजंट कडून वर्षाला निदान १०० कोटींचा व्यवसाय होईल आणि पोर्टल बनवण्याचे काम सुरु आहे त्यात तुम्ही एक कोटी गुंतवले तर ५० टक्के हिस्सा मिळेल. असा प्रस्ताव सागर यांच्या समोर ठेवला. पोर्टलचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल असेही सांगितले. प्रस्ताव चांगला वाटला म्हणून सागर यांनी टप्प्या टप्प्याने एक कोटी रुपये मेहता यांच्या खात्यात भरले. दरम्यान अनेक दिवस होऊनही  पोर्टलचे काम पूर्ण न झाल्याने त्यांनी गुंतवणूक परत मागितली. मात्र मेहता यांनी अजून पैशांची गरज असून पूर्वी केलेली गुंतवणूक परत मिळणार नाही असे सांगितल्याने सागर यांनी पुन्हा गुंतवणूक केली. अशा प्रकारे १५ मे २०१९ ते ५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान एकूण २ कोटी ८९ लाख ४०हजार ३७० रुपयांची गुंतवणूक केली. तरीही पोर्टल मध्ये काहीही प्रगती न झाल्याने शेवटी या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला. या प्रकरणाची शहानिशा करून मेहता दाम्पत्या  विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Previous Post

खड्ड्यांमुळे कल्याण-डोंबिवलीतील प्रवासी हैराण; गणपती आले तरी रस्ते खड्ड्यातच

Next Post

गणेश आगमन मिरवणुकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरणारे अटकेत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गणेश आगमन मिरवणुकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरणारे अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION