• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात व्यावसायिकाची ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून ५३ हजारांची लूट

महिलेच्या साथीदारांनी पोलीस असल्याच्या बतावणीने व्यावसायिकाकडील ५३ हजारांची रोकड लुटल्याची घटना वारजे भागात घडली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 19, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे: समाजमाध्यमावर अनोळखी महिलेशी झालेली ओळख एका व्यावसायिकाला महागात पडली. महिलेच्या साथीदारांनी पोलीस असल्याच्या बतावणीने व्यावसायिकाकडील ५३ हजारांची रोकड लुटल्याची घटना वारजे भागात घडली. याबाबत एकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार मनीषा नावाच्या महिलेसह दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यावसायिक असून, पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागात राहायला आहेत. व्यावसायिकाला समाजमाध्यमात मैत्रीची विनंती महिलेने पाठविली होती.

महिलेने व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. तेथे दोघेजण थांबले होते. त्यांनी व्यावसायिकाला धमकावून पोलीस असल्याचे सांगितले. तू मुलींना फसवतो. त्यांचे चित्रीकरण करतो, अशा तक्रारी आल्या आहेत. तुझी चौकशी करायची आहे, असे सांगून त्याला वारजे भागातील एका एटीएम केंद्राजवळ नेले. व्यावसायिकाला धमकावून दोघांनी एटीएममधून ५३ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर दोघेजण पसार झाले. त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अकोलेकर तपास करत आहेत.

Previous Post

पुणे पोलिसांनी उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यावर केली कारवाई; दोघांना अटक

Next Post

सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने रचला इतिहास!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने रचला इतिहास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION