• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डोंबिवलीतील दिव्यांगाला पैसे देण्यासाठी धमकी

भामट्यांच्या त्रासाला कंटाळून दिव्यांगाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 16, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : तु आम्हाला १० हजार रुपये तात्काळ गुगल पे करुन पाठव, अन्यथा आम्ही तुमची समाज माध्यमांवर बदनामी करु, अशा धमक्या डोंबिवलीतील गणेशनगर भागात राहत असलेल्या एका दिव्यांगाला भामट्यांकडून देण्यात येत आहेत. भामट्यांच्या त्रासाला कंटाळून दिव्यांगाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. किरण चौधरी हे डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर भागात राहतात. ते दिव्यांग आहेत. गुरुवारी सकाळी ते बोरिवली येथे लोकलने चालले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप एक लघुसंदेश आला. त्याला किरण यांनी आपण कोण, अशी विचारणा केली. त्यावेळी एक मोबाईल क्रमांक पाठवितो, त्यावर तु ताबडतोब १० हजार रुपये पाठव, नाहीतर तुझी समाज माध्यमांवर बदनामी करु, अशी धमकी भामट्याने दिली.

किरण यांनी तो मोबाईल क्रमांक कायमचा बंद करुन टाकला. तात्काळ दुसऱ्या मोबाईलवरुन किरण यांना त्यांची छबी असलेले संदेश येऊ लागले. भामटे त्यांना व्हॉट्सअ‍ॅप संदेश, संपर्क करुन त्रास देऊ लागले. या सगळ्या प्रकाराने किरण अस्वस्थ झाले. त्यांनी बोरिवली येथे उतरुन कस्तुरबा पोलीस ठाण्यात जाऊन तेथील वरिष्ठांना सुरू असलेला प्रकार सांगितला. पोलीस ठाण्यात असताना भामट्याने किरण यांना संपर्क केला. मी पोलीस ठाण्यात आहे असे त्यांना सांगितले त्यावेळी माझे कोणी काही करु शकत नाही, तु पहिले मला १० हजार पाठव, अशी आग्रही मागणी भामट्याने सुरूच ठेवली. चार ते पाच मोबाईलवरुन किरण यांना त्रास देण्यात येत आहे. या त्रासाला कंटाळून किरण यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Previous Post

कौटुंबिकनाती वेगळी आणि राजकीय मते वेगळी – खासदार सुप्रिया सुळे

Next Post

सकाळी ड्युटीवर गेली ती परतलीच नाही, कल्याणमधून २४ वर्षीय महिला पोलीस बेपत्ता, पोलिसांना येतोय वेगळाच संशय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सकाळी ड्युटीवर गेली ती परतलीच नाही, कल्याणमधून २४ वर्षीय महिला पोलीस बेपत्ता, पोलिसांना येतोय वेगळाच संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION