• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

निवृत्तीनंतर अंबाती रायुडूचा मोठा निर्णय! सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्ससोबत केला करार

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देणाऱ्या अंबाती रायडूने आता कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो खेळणार की नाही हे बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून असेल.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 12, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) माजी फलंदाज अंबाती रायुडूने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्ससोबत करार केला आहे, ज्यामुळे तो कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सहभागी होणारा देशातील दुसरा खेळाडू बनला आहे. अंबाती रायुडू आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळला होता. ईएसपीएनक्रिकइंफोच्या माहितीनुसार, अंबाती रायुडूला सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स संघाकडून ‘मार्की’ खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे.

आयपीएल २०२३ नंतर, ३७ वर्षीय खेळाडूने अमेरिकेतील सीएसकेच्याच्या मेजर क्रिकेट लीग (एमएलसी) साठी टेक्सास सुपर किंग्ज (टीएसके) या फ्रँचायझीशी करार केल्याचे उघड झाले होते. तथापि, रायडूने एमएलसीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निवृत्तीनंतर लगेचच खेळाडूंना परदेशी लीगमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी ‘कूलिंग ऑफ पीरियड’ धोरण लागू करण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, बीसीसीआयने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही.

अंबाती रायुडूला सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यास, तो सीपीएलमध्ये खेळणारा प्रवीण तांबेनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. अंबाती रायुडू हा ६ वर्षे भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता. पण तो या दरम्यान सतत टीम इंडियामध्ये आत-बाहेर होत राहिला. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा एक भाग म्हणून दिसला होता. पण शेवटच्या प्रसंगी निवडकर्त्यांनी त्याला विश्वचषक संघात स्थान दिले नाही आणि त्याच्या जागी थ्रीडी खेळाडूची निवड करण्याबाबत सांगितले.यापूर्वी रायुडू भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर दिसत होता. मात्र निवडकर्त्यांनी त्याचे पत्ता कट केला. मात्र, नंतर निवडकर्त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि जेव्हा टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडली, तेव्हा चौथ्या क्रमांकाची अस्थिरता हे संघाच्या पराभवाचे मुख्य कारण मानले गेले. यावेळीही भारत चौथ्या क्रमांकावरील फलंदाज शोधत आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संघ अडचणीत दिसत आहे.

Previous Post

अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

Next Post

घनकचऱ्याच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

घनकचऱ्याच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION