• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी; पुणे मेट्रोची स्टेरिंग नारी शक्तीच्या हाती

पुणे मेट्रोची स्टेरिंग नारी शक्तीच्या हाती देण्यात आली आहे. तब्बल नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी लागली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे पुण्याची अधिक चर्चा होत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 5, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याला स्त्री शिक्षण चळवळीचा मोठा इतिहास आहे. ज्या पुण्यात सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुण्यात आता सावित्रीच्या लेकी पुढचं पाऊल टाकत आहेत. पेठांचे पुणे आता मेट्रो शहर झाले आहे. पुण्याच्या गतिमानतेला आता अधिक गती मिळाली आहे. यात अभिमानाची गोष्ट म्हणजे पुण्याला गतिमान करणाऱ्या मेट्रोची स्टेरिंग आहे ती सावित्रीच्या लेकींच्या हाती. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आता पुणे मेट्रोमध्ये तब्बल नऊ महिला लोको पायलट आहेत. त्यामुळे महिलांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेऊन या मुली इथपर्यंत आलेल्या आहेत. साताऱ्याहून आलेली अपूर्वा प्रमोद आलटकर महिला पायलट असून यापूर्वी त्यांनी भारत फोर्जमध्ये नोकरी केलेली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ त्यांची निवड पुणे मेट्रोचा पायलट म्हणून झाली. दहावीपर्यंत शिक्षण सातारा झाल्यानंतर मेकॅनिकल डिप्लोमा सोलापूरमध्ये केला. त्यानंतर इंजीनियरिंगची पदवीही घेतली. त्यानंतर मेट्रोमध्ये रुजू झाल्या. मेट्रो चालवतानाचा एक वेगळा अनुभव आहे.

आपलं सर्वत्र कौतुक होतं याचाही खूप मोठा अभिमान आहे. आई-वडिलांना सुद्धा खूप आनंद होत आहे. ज्यांना मी ओळखत नाही त्या लोकांनी सुद्धा माझा स्टेटस ठेवून माझ्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे खूप छान वाटतं लोकांच्या प्रतिक्रिया ही खूप छान आहेत. एक महिला म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया अपूर्वा अलाटकर यांनी दिली आहे. तर पुण्यातील चाकण भागात राहत असलेली शर्मीन अय्याज शेख या देखील पुणे मेट्रोच्या लोको पायलट आहेत. कुठलीही गाडी चालवता येत नसलेली मी आज मेट्रो चालवत आहे. याचा मला खूप अभिमान आहे. सुरुवातीला खूप भीती वाटली. परंतु ज्या वेळेस मी एवढे प्रवासी घेऊन मेट्रो चालवत आहे. हे पाहिलं त्यावेळेस वाटलं, आपण धाडस केलं आणि आपण यशस्वी झालो. खूप अभिमान स्वतःवरच वाटत आहे, अशी प्रतिक्रिया शर्मीन शेख यांनी दिलेली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या छोट्याशा खेड्यातून आलेली पल्लवी शेळके ही सावित्रीची लेक आता गतिमान पुण्याची स्टेरिंग हाती घेत आहे. संगमनेर येथील इंजीनियरिंग कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर जाहिरात आल्यानंतर त्याने फॉर्म भरला. पल्लवी शेळके यांना पहिल्यापासून ड्रायव्हिंग करायची आवड होती. त्यात आणखी एखादी ड्रायव्हिंगची आवड म्हणून मेट्रोची निवड केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी प्रथमच मेट्रो चालवली. प्रथम चालवत असताना मनात एक भीती होती. की हे आपल्याकडून होईल का नाही कारण एवढे प्रवासी घेऊन आपण जाणार आहोत. माझे वडील शिक्षक असून ते पुण्यात आले नाहीत. पण आई पुण्यामध्ये आली होती. तिने मला मेट्रो चालवताना पाहिलं आणि आईच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद होता. ती सांगत होती की खूप लोक तुझ्याबद्दल अभिमानाच्या गोष्टी बोलतात. अभिमान व्यक्त करतात, त्यामुळे खूप अभिमान स्वतःचाही वाटत असल्याचे पल्लवी शेळके यांनी म्हटलेलं आहे.

शैक्षणिक माहेरघर असलेल्या पुणे शहराला स्त्री शिक्षणाचा आणि स्त्री चळवळीचा मोठा वारसा आहे. पेठांच्या शहरात स्त्रियांना शिक्षण देणारे पुणे अशी ओळख महाराष्ट्राला होती. हेच पुणे आता आधुनिक होत आहे. नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. तसेच पुण्यात आता मेट्रो रेल्वे जाळ तयार झालेला आहे. त्यामुळे शहराचे स्वरूप बदलताना स्त्री शक्तीच्या जाज्वल्य इतिहासाचा पिंड मात्र तोच ठेवून हे शहर पुढे चालत असल्याचे दिसत आहे.

Previous Post

कोरोना काळात ३०० रुपयाच्या बॅगची ३ हजारला खरेदी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

४ लाख ७५ हजारांची आयकर निरीक्षकाची ऑनलाईनद्वारे नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

४ लाख ७५ हजारांची आयकर निरीक्षकाची ऑनलाईनद्वारे नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION