• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

५०० रुपयांच्या बनावट नोटांचा कल्याणमधील सारस्वत बँकेत भरणा

कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली भागातील सारस्वत बँकेच्या रक्कम भरणा एटीएममध्ये अज्ञात इसमाने ५०० रुपयांच्या १६ बनावट नोटा बुधवारी भरणा केल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 12, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण – कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली भागातील सारस्वत बँकेच्या रक्कम भरणा एटीएममध्ये अज्ञात इसमाने ५०० रुपयांच्या १६ बनावट नोटा बुधवारी भरणा केल्या आहेत. बँकेच्या पडताळणीत या नोटा बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सारस्वत बँकेच्या काटेमानिवली शाखेतील नियंत्रक अधिकारी मृदुला नेहेरकर यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सारस्वत बँकेचे कल्याण पूर्वमधील काटेमानिवली विभागात रक्कम भरणा आणि रक्कम काढण्यासाठी एटीएम यंत्र आहेत. ग्राहक या यंत्रातून सोयीप्रमाणे रक्कम काढतात. दरम्यान एक अज्ञात इसम एटीएम केंद्रात आला. त्याने ५०० रुपयांच्या सोळा बनावट नोटा एटीएम केंद्रात भरणा करून तेवढ्याच नोटा दुसऱ्या एटीएममधून काढण्याचा प्रयत्न केला. एटीएममधील जमा आणि काढलेल्या नोटांचा ताळेबंद करत असताना बँक अधिकाऱ्यांच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा अज्ञात इसमाने एटीएममध्ये भरणा केल्या आहेत हे निदर्शनास आले. या प्रकाराने बँकेत खळबळ उडाली. बँक अधिकारी मृदुला नेहेरकर यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रण तपासून आरोपीचा शोध घेत आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर पगारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

पोलिसांनी तपासकामांत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

हृदयविकाराने मृत्यू झाल्यास मिळावा अपघात विम्याचा लाभ; शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी कृषीमंत्र्यांकडे मोठी मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हृदयविकाराने मृत्यू झाल्यास मिळावा अपघात विम्याचा लाभ; शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी कृषीमंत्र्यांकडे मोठी मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION