• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाण्यात महापालिकेच्या वतीने मोफत फिरता दवाखाना

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 6, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोईसाठी मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्यामध्ये डाॅक्टर, परिचारिका उपलब्ध असणार आहे. फिरत्या दवाखान्यामुळे रुग्णांवर प्राथमिक उपचार करता येणार आहे. तसेच दवाखान्यामध्ये नागरिकांना रक्ताच्या प्राथमिक चाचण्या करता येणे शक्य होईल.

नागरिकांना त्यांच्या परिसरात महापालिकेच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेने फिरता दवाखाना सुरू केला आहे. रुग्णवाहिकांमध्ये विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तयार करून हा फिरता दवाखाना तयार करण्यात आला आहे. दवाखान्याचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी दररोज सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत हा मोफत दवाखाना उपलब्ध असणार आहे. फिरत्या दवाखान्यामध्ये डॉक्टर, परिचारिका उपलब्ध असतील. दवाखान्यामध्ये नागरिकांना रक्ताच्या प्राथमिक चाचण्या करता येणे शक्य होईल. तसेच रुग्णांना प्राथमिक उपचार उपलब्ध होणार आहेत. हा दवाखाना शहरातील झोपडपट्टी परिसरात फिरणार असल्यामुळे नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

Previous Post

पुण्यात कोट्यवधींच्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस; जुने दागिने बदलायला गेली अन् महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली!

Next Post

रात्री चोरीसाठी वापरायचे ही टेक्निक; मुंबईत दहशत माजवणारी ‘स्पायडर मॅन’ टोळी अखेर ताब्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रात्री चोरीसाठी वापरायचे ही टेक्निक; मुंबईत दहशत माजवणारी ‘स्पायडर मॅन’ टोळी अखेर ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION