• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

चोरीची पद्धत बघून पोलिस चक्रावले, चोराची हिंमत तर बघा; थेट जीएसटी अधिकाऱ्याची तिजोरी केली साफ

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 4, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 नवी मुंबई : अज्ञात चोराने नेरूळमध्ये राहणाऱ्या जीएसटी आयुक्तांच्या रो-हाऊसच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून त्यांच्या रो-हाऊसमधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व आयफोन असा दोन लाख ९२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. नेरूळ सेक्टर १७मधील रो-हाऊसमध्ये कुटुंबासह राहणारे बिधान चंद्रा शर्मा (५७) हे चेन्नई येथे जीएसटी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त चेन्नई येथे आहेत. बिधान चंद्रा हेदेखील काही महिन्यांपासून चेन्नई येथेच राहण्यास आहेत. त्यांची पत्नी नेरूळ येथे राहण्यास असून त्या अधुनमधून चेन्नई येथे जात असतात. बिधान चंद्रा यांची पत्नी नेरूळमधील घर बंद करून चेन्नई येथे गेल्या होत्या.

त्यानंतर  बिधान चंद्रा हे चेन्नई येथून नेरूळ येथील घरी येणार असल्याने त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलेला सांगून तिला घराची स्वच्छता करण्यास संगितले होते. त्यानंतर ३० जून रोजी बुधान चंद्र हे पत्नीसह रात्री १० वाजता घरी पोहोचल्यानंतर घरातील पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम व आयफोन असा दोन लाख ९२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Previous Post

एसटीचे नवे मोबाइल ॲप, चालकाच्या तंद्रीमुळे होणारे अपघात टाळण्याचे प्रयत्न; प्रवासी सुरक्षेला तंत्रज्ञानाची जोड

Next Post

हरित हायड्रोजन धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हरित हायड्रोजन धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

June 25, 2026
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,519)
  • मुंबई (3,178)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (443)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

June 25, 2026
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION