• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

रात्रीच्या वेळी प्रवाशांना गराडा घालून मनमानी भाडेआकारणी; रिक्षाचालकांकडून ग्राहकांची लूट

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 30, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : रात्रीचा प्रवास करून बसथांब्यांवर उतरलेल्या प्रवाशांना घर गाठण्यासाठी रिक्षाशिवाय अन्य पर्याय नसतो. मात्र याचा गैरफायदा घेत, काही रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे दिसत आहे. परिवहन विभागाने अशा रिक्षाचालकांवर गांभीर्याने कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. परगावाहून येणारे अनेक प्रवासी रात्री १२ ते पहाटे ५ या दरम्यान एसटी किंवा खासगी बसमधून, महामार्गावर उतरून आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षाच्या शोधात असतात. या वेळेत, स्थानिक बस बंद असल्याने प्रवाशांना रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नसतो. मात्र यावेळी रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न आकारता, मनमानी भाडे सांगतात. प्रत्येक बसथांब्यावर हाच प्रकार पाहायला मिळतो. रात्रीची वेळ असल्याने प्रवासीही रिक्षाचालक मागेल तितके पैसे देतात.

नवी मुंबईतील सीबीडी ब्रिज येथून आयकर कॉलनी, किल्ले बेलापूर येथे जाणारे प्रवासी असतात. नेरूळ एलपी येथून सेक्टर नवीन ५०, सीवूड्स, करावे गाव, नेरूळ येथे जाणारे प्रवासी असतात. सानपाडा हायवे येथून पाम बीच येथील उच्चभ्रू सोसायटीकडे, तर जुईनगर रेल्वे कॉलनी आणि सानपाडा हायवे येथून घणसोली, एरोली येथे जाणारे प्रवासी असतात. या सर्वांची रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. रात्री १२ वाजल्यानंतर दुप्पट भाड्याऐवजी तिप्पट आणि त्याहूनही जास्त भाडे आकारले जाते.
परगावाहून आलेले प्रवासी नवी मुंबईतील सीबीडी, नेरूळ, एलपी, जुईनगर, सानपाडा हायवे, वाशी हायवे, रबाळे नाका, कोपरखैरणे आदी ठिकाणी उतरतात. या ठिकाणी रात्रीच्या वेळी रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहत असतात. प्रवासी उतरताच रिक्षाचालक त्याला गराडा घालून हैराण करतात. प्रवाशांनी आपले जायचे ठिकाण सांगितले की, मनमानी भाडे सांगितले जाते.

नेरूळ, एलपी येथे रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांकडून लूट होत असून नवी मुंबई वाहतूक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने यावर कारवाई करण्याची गरज आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात करावेत, अशी मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. – दिलीप आमले, अध्यक्ष, शिव वाहतूक सेना, नवी मुंबई

रिक्षाचालकांनी अतिरिक्त भाडेआकारणी केल्याची किंवा अन्य काही तक्रार असल्यास वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्वरित संबंधित रिक्षाचालकावर कारवाई केली जाते. आरटीओ भरारी पथकाकडून विविध विभागांत कारवाई सुरूच असते. रात्री नेरूळ, एलपीसह इतर ठिकाणी भरारी पथक तैनात करून कारवाई करण्यात येईल.  – हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

Previous Post

महापालिकेचा आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळाबरोबर करार; पुण्यातील समाविष्ट गावांची सांडपाणी समस्या सुटणार

Next Post

मराठा महासंघाची मागणी, आरटीई शैक्षणिक सवलत दहावीपर्यंत द्या, शिक्षणमंत्र्यांना दिले निवेदन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मराठा महासंघाची मागणी, आरटीई शैक्षणिक सवलत दहावीपर्यंत द्या, शिक्षणमंत्र्यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION