• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार; शाळेचा अजब कारभार, अचानक बोर्ड बदलून टाकला

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 22, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा शाळेने एसएससी बोर्डमधून थेट सीबीएई बोर्डमध्ये विद्यार्थ्यांना स्थलांतरील केल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आणि शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केले. ह्या आंदोलनाला मनसे विद्यार्थी सेनेने पाठींबा दिला आहे. अनेक वर्ष मराठी माध्यमाच्या असलेल्या या शाळेत मराठी माध्यम बंद करून शाळा पूर्णतः सीबीएसई बोर्डाची करण्याचा डाव आहे. त्यामुळे मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या पालकांनी मराठी माध्यमच सुरू ठेवण्यासाठी शाळेबाहेर आंदोलन केले. मराठी राजभाषा वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचे डाव रचले जात आहेत. आणि नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा शाळेने असाच प्रकार केल्याचे समोर आले आहे. या शाळेत राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अचानक सीबीएसई बोर्डाच्या शिक्षणात वर्ग केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.

शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे फॅड आले असले तरी अजूनही अनेकांची मुले ही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. आपली मराठी भाषा विसरता कामा नये किंवा आपल्या मुलाला मराठी आलीच पाहिजे या हेतूने अनेक पालक अजूनही मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देत असल्याचे पाहायला मिळतात. मराठी माध्यम शाळेमध्ये मराठी बरोबर इंग्रजीही शिकता येते. त्यामुळे मुलांना दोन्ही भाषा अवगत राहतात. मात्र, इंग्रजी माध्यमामध्ये तसे नसून फक्त एकाच भाषेचे ज्ञान मिळते आणि मराठी भाषा लोप पावत जाते. तसेच विशेष म्हणजे या शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील आरटीई अंतर्गत मराठी माध्यमासाठी प्रवेश निश्चित असताना ज्ञानपुष्प विद्यालय प्रशासनाकडून मराठी माध्यमात प्रवेश न देता सीबीएसई माध्यमालाच प्रवेश घ्या, असा तगादा लावला जात आहे. त्यामुळे शाळेविरोधात पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यामुळे पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले. या आंदोलनाला मनसे विद्यार्थी सेनेने पाठिंबा दिला आणि मोर्चात सहभागी झाले. याबाबत ज्ञानपुष्पा शाळेशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना पूर्व सूचना न देता बळजबरीने सीबीएसई बोर्ड स्थलांतरित करण्यास भाग पाडणे अन्यायच ठरतो. त्यामुळे शाळा प्रशासनाने आपला निर्णय मागे न घेतल्यास मनसे विद्यार्थी सेने मार्फत अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एसएससी बोर्डातून थेट सीबीएससी बोर्डात विद्यार्थ्यांना स्थलांतरित करणे नियमबाह्य आहे. सदर प्रकाराबाबत नवी मुंबई आयुक्त यांच्या आदेशानुसार सीबीडी येथील ज्ञानपुष्पा विद्यानिकेतन संस्था चालक यांच्याशी संस्थांच्या दानलात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

Previous Post

पोलिसांनी राहुल हंडोरेला पकडण्यासाठी लढवली शक्कल, असा आला जाळ्यात

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुलींच्या हत्या व हिंसांचाराविरोधात ३ जुलैपासून अंमलबजावणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुलींच्या हत्या व हिंसांचाराविरोधात ३ जुलैपासून अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION