• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

बांगलादेशचा ३१ धावांनी धुव्वा उडवत; टीम इंडियाने पटकावले आशिया कपचे विजेतेपद!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 21, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था :  हाँगकाँगमध्ये खेळल्या गेलेल्या इमर्जिंग महिला आशिया कप २०२३ भारतीय अ महिला संघाने जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारतीय अ महिला संघाने बांगलादेशचा ३१ धावांनी धुव्वा उडवला. विजेतेपदाच्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम खेळताना २० षटकांत ७ गडी गमावून १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संपूर्ण संघ ९६ धावांत गारद झाला. भारतीय महिला संघाकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.भारतीय महिला अ संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाकडून डावाची सुरुवात करणाऱ्या श्वेता सेहरावत आणि उमा छेत्री यांनी पहिल्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केली. यानंतर वृंदा दिनेशने ३६ तर कनिका आहुजाने ३० धावा केल्या. यामुळे भारतीय महिला अ संघाला २० षटकांत ७ गडी गमावून १२७ धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेश महिला अ संघाकडून गोलंदाजीत नाहिदा अख्तर आणि सुलताना खातून यांनी २-२ विकेट घेतल्या.

१२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या बांगलादेश अ महिला संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. ५१ धावसंख्येपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात बांगलादेश अ महिला संघ १९.२ षटकांत ९६ धावांवर गारद झाला. संघातील केवळ तीनच फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला. फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटीलकडून पुन्हा एकदा भारतीय संघासाठी दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. श्रेयंका पाटीलने चार षटकांत केवळ १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय मन्नत कश्यपने ३ तर कनिका आहुजाने २ विकेट्स घेतल्या.

Previous Post

योगसाधना ही लोक चळवळ व्हावी -मुख्यमंत्री

Next Post

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,196)
  • मुंबई (3,583)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION