• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

कॅस्पर रुडला धुळ चारत; नोव्हाक जोकोव्हिचने जिंकली मानाची फ्रेंच टेनिस स्पर्धा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 12, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पॅरिस : टेनिस विश्वातला सम्राट असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने  फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जोकोव्हिचने यावेळी प्रतिस्पर्धी कॅस्पन रूडला धुळ चारली आणि जेतेपदावर नाव कोरले. हे जेतेपद जिंकत त्याने इतिहास रचला आहे. कारण आता त्याच्या नावावर तब्बल २३ ग्रँडस्लॅम जेतपदं झाली आहेत.या अंतिम सामन्याचा पहिला सेट चांगलाच रंगला होता. कारण यावेळी जोकोव्हिचला रुडने कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. बिनतोड सर्व्हिस यावेळी पहिल्या सेटमध्ये पाहायला मिळाली. एकिकडे जोकोव्हिच दमदार खेळी करत होता, तर दुसरीकडे कॅस्पर हा त्याला चांगलेच झुंजवत होता. हा सामान एकतर्फी होईल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण यावेळी कॅस्परने नोव्हाकला चांगली लढत दिली. त्यामुळे पहिला सेट हा बरोबरीत असल्याचे दिसत होते. दोघेही आपली सर्व्हिस जिंकत होते आणि एक एक सेट जिंकत होते. त्यामुळे पहिल्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे आता टाय ब्रेकरवर सर्वांचे लक्ष लागले होते. पण या टाय ब्रेकरमध्ये नोव्हाकने आपला अनुभव पणाला लावला, त्याने हा टाय ब्रेकर ७-१ असा सहजपणे जिंकला आणि त्याचबरोबर पहिला सेट ७-६ असा आपल्या खिशात टाकला.

पहिल्या सेटमध्ये विजय मिळवल्यावर नोव्हाकचे मनोबल उंचावलेले पाहायला मिळाले. कारण दुसऱ्या सेटमध्ये त्याने कॅस्परपेक्षा दमदार कामगिरी केली. त्यामुळे नोव्हाकला हा दुसरा सेट ६-३ असा सहजपणे जिंकता आला. या सामन्यात नोव्हाकने २-० अशी आघाडी घेतली होती. ज्यापद्धतीने त्याने दुसरा सेट जिंकला ते पाहता तो आता तिसरा सेट सहज जिंकून जेतेपद पटकावेल, असे वाटत होते. पण कॅस्पर काही हार मानणारा नव्हता. कॅस्परने यावेळी तिसऱ्या सेटमध्ये दमदार कमबॅक केले आणि तिसऱ्या सेटमध्ये त्याने आघाडीही घेतली होती. नोव्हाकच्या हातून हा सेट निसटणार, असे वाटत होते. हे नोव्हाकच्या लक्षात आले आणि त्याने आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याला या सेटमध्ये ५-५ अशी बरोबर साधता आली. पण त्यानंतर त्याने ७-५ अशी मजल मारली व जेतेपद पटकावले.

Previous Post

पोलीस पुण्याहून दिल्लीला, चौकशीत कळालं वेगळंच; पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी विवाहितेचा अजब फंडा

Next Post

पोरींनी इतिहास रचला, महिला ज्युनियर हॉकी आशिया चषक स्पर्धेत प्रथमच पटकावले विजेतेपद

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोरींनी इतिहास रचला, महिला ज्युनियर हॉकी आशिया चषक स्पर्धेत प्रथमच पटकावले विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,727)
  • मुंबई (3,300)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION