• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या ऑफीसमधून फसवणूक!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 26, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून शहरातील मोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्या एकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील अनेक मोठ्या महाविद्यालयांची फसवणूक केली आहे. राहुल राजेंद्र पलांडे (वय ३१, रा. दर्शननगरी, केशवनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातील लिपिकाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले, ‘राहुल पलांडेच्या फेसबुक वॉलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनेक कॅबिनेट मंत्री यांच्याबरोबरचे फोटो आहेत. पलांडे याने त्याच्या तीन ते चार मोबाइल फोन नंबरपैकी काही नंबरला ‘ट्रू कॉलर’वर सीएमओ ऑफिस, महाराष्ट्र शासन, मुंबई असे सेव्ह केले होते. त्यामुळे त्याने फोन केल्यास मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असे वाटत असे. त्याचबरोबर पलांडे याने व्हॉट्स ॲप डीपीवर सरकारचे बोधचिन्ह ठेवले होते. या सगळ्या गोष्टींमुळे तो सरकारी अधिकारी आणि लोकसेवक असल्याचे भासवत होता. विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून पैसे घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी, लवळे, पुणे आणि बंगळूर येथे सिम्बायोसिस आणि डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये चार प्रवेश मिळवून देण्यासाठी पलांडे हा मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवित होता.

दोन दिवसांपूर्वी शहरातील एका विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अनेक मंत्री आणि बहुसंख्य कॉलेजचे संस्थापक, चालक उपस्थित होते. त्या वेळी मुख्यमंत्री कार्यालयातील बडे अधिकारी आणि कॉलेज व्यवस्थापनाचे विश्वस्त समोरासमोर आल्यानंतर पलांडे याने फोनद्वारे केलेल्या विनंतीवरून प्रवेश दिल्याचे समोर आले. मात्र, मंत्रालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने कोणत्याही कॉलेज व्यवस्थापनाला फोन केला नसल्याचे उघड झाले. पलांडे याने बनावट पत्र तयार करून त्या आधारे लोकांकडून पैसे घेऊन हा प्रकार केल्याचे उघड झाले. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन फिर्याद दिली. त्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी राहुल पलांडेला अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे. दरम्यान, पलांडे याचे मंत्रालय आणि शहरातील बडे राजकीय नेते, कॉलेज व्यवस्थापन आदी लोकांशी सातत्याने फोन वरून संभाषण होत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Previous Post

भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ, काळ्या यादीतील ठेकेदाराला ठाण्यात कोट्यवधींची कामे

Next Post

पोलीस भरतीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी केली हायटेक कॉपी!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलीस भरतीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी केली हायटेक कॉपी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION