• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दहावी-बारावी परीक्षा २०२७ पारदर्शक व कॉपीमुक्त होणार; शिक्षणमंत्र्यांचे काटेकोर नियोजनाचे निर्देश

admin by admin
November 26, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
दहावी-बारावी परीक्षा २०२७ पारदर्शक व कॉपीमुक्त होणार; शिक्षणमंत्र्यांचे काटेकोर नियोजनाचे निर्देश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार असून दोन्ही परीक्षांचे निकाल एप्रिल अखेर जाहीर करण्याचे नियोजन आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी, तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त घोषित ३१० तालुक्यांतील दहावी आणि बारावीच्या १५ लाख २८ हजार ६२७ विद्यार्थ्यांना सुमारे ९६ कोटी २७ लाख रुपयांची परीक्षा शुल्कमाफी देण्यात येणार आहे. यामध्ये दहावीचे ८ लाख ५२ हजार ४९६ आणि बारावीचे ६ लाख ७६ हजार १३१ विद्यार्थी समाविष्ट असून, आधी शुल्क भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना परताव्याची प्रक्रियाही सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

परीक्षांसाठी राज्यभरात बारावीची ३ हजार ३३२ आणि दहावीची ४ हजार ९९७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी बारावीसाठी ५०६ आणि दहावीसाठी ५२५ परिरक्षक केंद्रांवर २४ तास पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही देखरेख ठेवली जाणार आहे. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दक्षता समित्यांमार्फत देखरेख केली जाईल. संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके, बैठी पथके तसेच आवश्यकतेनुसार ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येणार असून परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे परीक्षा कालावधीत बंद राहतील. प्रश्नपत्रिकांचे सुरक्षित डिजिटल वितरण, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि डिजिटल मूल्यमापनाला प्राधान्य देण्यात येणार असून काही विषयांच्या उत्तरपत्रिकांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने मूल्यमापन करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी मंडळाचे १० आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे ३०० समुपदेशक उपलब्ध राहतील. तसेच ‘टेली मानस’ (१४४१६) आणि ‘मनोदर्पण’ (८४४८४४०६३२) या हेल्पलाइनद्वारे विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन दिले जाणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.

Previous Post

जागतिक तांत्रिक बिघाडानंतर मायक्रोसॉफ्टची ‘कोड रेड’ मोहीम; १ तासात सेवा पूर्ववत करण्याचे लक्ष्य

Next Post

२६/११ च्या १८ वर्षांनंतरही मुंबई रेल्वे असुरक्षित? १५० स्थानकांच्या सुरक्षेचा २५०० कोटींचा आराखडा ‘वेटिंग’वर!

admin

admin

Next Post
२६/११ च्या १८ वर्षांनंतरही मुंबई रेल्वे असुरक्षित? १५० स्थानकांच्या सुरक्षेचा २५०० कोटींचा आराखडा ‘वेटिंग’वर!

२६/११ च्या १८ वर्षांनंतरही मुंबई रेल्वे असुरक्षित? १५० स्थानकांच्या सुरक्षेचा २५०० कोटींचा आराखडा 'वेटिंग'वर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,162)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (514)
  • नवी मुंबई (222)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (52)
  • पालघर (81)
  • पुणे (1,101)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,394)
  • मुंबई (3,698)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (298)
  • रायगड (71)
  • राष्ट्रीय (618)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (229)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION