• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत २५ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी; पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर निर्बंध!

admin by admin
October 23, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत २५ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी; पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर निर्बंध!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, परवानगीशिवाय मिरवणुका काढणे, ध्वनीवर्धक किंवा संगीत बँडचा वापर करणे तसेच फटाके फोडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका किंवा अन्य सामूहिक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्यांनी लागू असलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

तथापि, या आदेशातून काही कार्यक्रमांना सूट देण्यात आली आहे. विवाह समारंभ, विवाहाशी संबंधित धार्मिक विधी आणि अंत्यसंस्कार यांना जमावबंदी लागू होणार नाही. तसेच कंपन्या, सहकारी संस्था आणि विविध संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमधील कार्यक्रम, सामाजिक मेळावे आणि संस्थांच्या नियमित कामकाजाशी संबंधित उपक्रमांनाही सूट देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक मनोरंजनाची ठिकाणे, न्यायालये, सरकारी व निमसरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील नियमित कामकाज पूर्ववत सुरू राहणार आहे. याशिवाय कंपन्या, कारखाने, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमधील नियमित व्यापार-व्यवसायासाठी होणाऱ्या जमावालाही परवानगी असेल. पोलिसांची पूर्वपरवानगी घेऊन शांततापूर्ण पद्धतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना लागू असलेल्या निर्बंधांची माहिती घेऊन त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

CA इंटरमिजिएट निकाल जाहीर; नाशिकच्या साक्षी चांडक आणि मुंबईच्या नील शहा देशात संयुक्त प्रथम

Next Post

राखेतून उभे राहणार महाराष्ट्राचे महामार्ग; महानिर्मिती आणि MSRDC मध्ये ऐतिहासिक करार!

admin

admin

Next Post
राखेतून उभे राहणार महाराष्ट्राचे महामार्ग; महानिर्मिती आणि MSRDC मध्ये ऐतिहासिक करार!

राखेतून उभे राहणार महाराष्ट्राचे महामार्ग; महानिर्मिती आणि MSRDC मध्ये ऐतिहासिक करार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,066)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,159)
  • मुंबई (3,562)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (562)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION