• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

admin by admin
July 30, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा कायनात दारा यांच्याशी २९ जुलै २०२६ रोजी पुण्यातील ‘द रिट्स-कार्लटन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा पार पडला. हा सोहळा अत्यंत साध्या, कौटुंबिक आणि मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. मोजके नातेवाईक, निकटवर्तीय आणि विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. समारंभात अनेक भावनिक क्षणही अनुभवायला मिळाले. काही छायाचित्रांमध्ये सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे दिसून आले. या सोहळ्यात दिवंगत नेत्यांची उणीव अनेकांना जाणवली. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि विविध राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. साधेपणा आणि कौटुंबिक वातावरण असूनही या सोहळ्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. विविध पक्षांतील नेत्यांची उपस्थिती आणि पवार कुटुंबातील सदस्यांचा सहभाग यामुळे हा समारंभ चर्चेचा विषय ठरला.

कायनात दारा या मूळच्या पंजाबमधील चंदीगड येथील असून सध्या त्या नवी दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्यांनी दिल्लीतील ‘द ब्रिटिश स्कूल’मधून शालेय शिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर लंडनमधील ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ (LSE) येथून उच्च शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘NDTV’ या इंग्रजी वृत्तवाहिनीमध्ये आउटपुट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून काम केले. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायात सक्रिय भूमिका बजावत आहेत. कायनात दारा आणि पवार कुटुंबामध्ये पूर्वीपासूनच जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही त्या पार्थ पवार यांच्यासोबत विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात दारा यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते. आता साखरपुड्यानंतर त्यांच्या विवाहाचीही तारीख निश्चित झाली असून, पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह सोहळा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात या विवाह सोहळ्याकडेही राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

Next Post

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

admin

admin

Next Post
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,744)
  • मुंबई (3,314)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION