• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

admin by admin
July 7, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी, भाविक आणि मानाच्या पालख्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने ६ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत टोलमाफी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आषाढी वारीतील १० मानाच्या पालख्या ज्या मार्गांवरून प्रवास करतात, त्या मार्गांवरील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या सर्व पथकर नाक्यांवर पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांकडून कोणताही टोल आकारला जाणार नाही. २४ जून २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत पालख्यांचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवास, वारी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक नियोजन आणि टोलमाफीच्या अंमलबजावणीबाबत विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी “आषाढी एकादशी २०२६”, वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद असलेले अधिकृत स्टिकर्स किंवा पास जारी करण्यात येणार आहेत. हे स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाणे आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (RTO) समन्वयातून उपलब्ध करून दिले जातील. हे पास पंढरपूरला जाताना तसेच परतीच्या प्रवासातही वैध असतील. ही टोलमाफी हलकी तसेच जड वाहनांसाठी लागू राहणार असून सर्व टोल नाक्यांवर स्वतंत्र पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय महामार्ग सुरक्षा पथकाच्या (HSP) माध्यमातून टोल नाक्यांवर अतिरिक्त सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारीही पार पाडली जाणार आहे.

राज्यभरातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांना टोलमाफीचे पास संबंधित जिल्ह्यातील पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, वाहतूक चौक्या तसेच RTO कार्यालयांमधून मागणीनुसार वितरित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेससाठीही आवश्यकतेनुसार संबंधित पोलीस यंत्रणांकडून कूपन किंवा पास उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण पोलीस आणि RTO कार्यालयांकडून वितरित करण्यात आलेल्या पासांची एकत्रित माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केली जाणार आहे. त्यानुसार टोलमाफीमुळे संबंधित टोल कंत्राटदार किंवा उद्योजकांना झालेल्या महसूल नुकसानीची भरपाई राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून केली जाईल. दरम्यान, टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन आणि हँडहेल्ड मशीनची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सर्व संबंधित महामार्ग प्राधिकरणे आणि टोल कंत्राटदारांनी या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून वारकरी आणि भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

भाविकांना टोलनाक्यांवर अडवणूक होऊ नये म्हणून विशेष पास आणि स्टिकर्स दिले जात आहेत:

  • मिळण्याचे ठिकाण: स्थानिक पोलीस ठाणे (Police Station), वाहतूक शाखा (Traffic Branch) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO).
  • पासचे स्वरूप: या पासेसवर ‘आषाढी एकादशी-२०२६’ असा स्पष्ट उल्लेख असेल.
  • वैधता: हे पास भाविकांच्या जाण्या-येण्याच्या (दोन्ही बाजूंच्या) प्रवासासाठी वैध राहतील.
Previous Post

भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

Next Post

२० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
२० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (483)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,875)
  • मुंबई (3,394)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (512)
  • वसई-विरार (58)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION