• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे पोलीस दलात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनुभवी अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती!

पंजाबराव उगले, बाळासाहेब पाटील आणि विनयकुमार राठोड यांची ठाण्यात नियुक्ती

admin by admin
May 22, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
ठाणे पोलीस दलात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनुभवी अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलात यापूर्वी काम केलेल्या अनेक अनुभवी अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये पंजाबराव उगले, बाळासाहेब पाटील आणि विनयकुमार राठोड यांचा समावेश आहे. तर ठाणे शहर पोलीस दलातील आयपीएस अधिकारी श्रीकांत परोपकरी, सुभाष बुरसे तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी इतर विभागात बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात नियुक्तीसाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर राज्य शासनाने बदल्यांचे आदेश जारी करत ठाणे पोलीस दलात अनुभवी अधिकाऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेत अपर पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलेले पंजाबराव उगले यांची नुकतीच पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली होती. मात्र आता त्यांची पुन्हा ठाणे पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब पाटील यांची यापूर्वी मुंबई पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. आता त्यांची बदली ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी ठाणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक विभागात उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांचीही ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी ठाणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून काम पाहिले होते. दरम्यान, नागपूर शहरचे अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांची ठाणे शहर पोलीस दलात अपर पोलीस आयुक्तपदी, तर राज्य राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक अशोक दुधे यांचीही अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सागरी सुरक्षा उपायुक्तपदी, तर परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे यांची राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Previous Post

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडाचा पायी मार्ग दोन दिवस बंद!

Next Post

महाराष्ट्रात पुलांखाली उभारले जाणार ई-बस चार्जिंग नेटवर्क; राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION