• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे पुन्हा जलमय! सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार; जनजीवन पूर्णतः विस्कळीत

admin by admin
April 2, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पुणे पुन्हा जलमय! सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार; जनजीवन पूर्णतः विस्कळीत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यात भर उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे पुण्यात पावसाचा प्रकोप बघायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडताना दिसतोय. दोन दिवसांप्रमाणे आजही पुणे शहरात पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. पुण्यात दुपारनंतर आजसुद्धा वातावरणात बदल झाला. पुणे शहरात विविध भागांत काळोख संचारलेला बघायला मिळाला. यानंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वारांना अनेक अचडणींना सामोरं जावं लागलं. तसेच चारचाकी वाहनचालकांनाही गाडीचे लाईट लावून मार्ग काढावा लागत आहे.

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये काळोख बघायला मिळतोय. ढग दाटून आल्यामुळे हा काळोख निर्माण झाला आहे. तसेच मुसळधार पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर फुटपाथच्या उंचीपर्यंत पाणी साचलं आहे. या परिस्थितीत रस्ता दिसावा यासाठी अनेक वाहनचालकांकडून लाईट लावून मार्ग काढण्यात येत आहे. रस्त्यावर एक ते दीड फूटापर्यंत पाणी भरलं आहे. पुणे शहरातील स्वारगेट, वारजे, शिवाजी नगर परिसर या ठिकाणी पाणी साचलं आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचलं आहे. तसेच शिवाजीनगर परिसरातही रस्त्यावर पाणी साचले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी प्रतिक्रिया दिली. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडत आहे. विदर्भात त्या मानाने कमी आहे. पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट बघायला मिळतोय. दुपारच्या सुमारास असं वातावरण बघायला मिळतंय आणि ते संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत कायम राहतं. विंग डिस्कन्टीन्यूटी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे वातावरण निर्माण झालं आहे. पुढचे दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे”, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली.

Previous Post

नवी मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम – आशिष शेलार यांची घोषणा

Next Post

मंत्रालय सुरक्षेला सुरुंग? १० हजार ‘डिजी प्रवेश’ कार्ड गायब; ओळखपत्रांसाठी थेट नागरिकांना फोन

admin

admin

Next Post
मंत्रालय सुरक्षेला सुरुंग? १० हजार ‘डिजी प्रवेश’ कार्ड गायब; ओळखपत्रांसाठी थेट नागरिकांना फोन

मंत्रालय सुरक्षेला सुरुंग? १० हजार 'डिजी प्रवेश' कार्ड गायब; ओळखपत्रांसाठी थेट नागरिकांना फोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION