• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

“..तोपर्यंत येथून तेलपुरवठा होणार नाही”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाने इराणसह संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं

admin by admin
April 2, 2026
in राष्ट्रीय
0
“..तोपर्यंत येथून तेलपुरवठा होणार नाही”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाने इराणसह संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धसंघर्षाला आता सुमारे ३३ दिवस पूर्ण झाले असून त्याचे परिणाम जागतिक स्तरावर जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत कठोर भूमिका मांडली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहतुकीबाबत त्यांनी गंभीर इशारा देत, “जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत येथून तेलपुरवठा होणार नाही,” असे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अमेरिकेला धमकी देणाऱ्या देशांवर कडक शब्दांत टीका करत, अशा शक्तींना संपविल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा दिला. त्यांनी दावा केला की, अमेरिकेने आपले लष्करी मिशन मोठ्या प्रमाणात पूर्ण केले असून युद्ध लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यांत परिस्थिती निर्णायक वळण घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ट्रम्प पुढे म्हणाले की, अमेरिकेला लागणाऱ्या ऊर्जेची गरज मध्य-पूर्वेवर अवलंबून नाही.  तेल आणि गॅस उत्पादनात अमेरिका जगात अग्रस्थानी आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला अमेरिका झुकणार नाही. युद्ध संपल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “ऑपरेशन एपिक फ्यूरी” सुरूच राहणार असल्याचे सांगत ट्रम्प यांनी अमेरिका अधिक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचा दावा केला. इराणसोबत कोणताही करार करण्यास अमेरिका तयार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करून ती सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही त्यांनी नमूद केले. इराणला अण्वस्त्रे तयार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्र क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आली आहे. तसेच, इराणचे नौदल जवळपास संपुष्टात आले असून त्यांच्या लष्करी नेतृत्वालाही मोठा फटका बसल्याचे त्यांनी म्हटले. इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली. ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले की, या संघर्षात अमेरिकेने मोठा विजय मिळवला असून युद्धाच्या इतिहासात इतक्या कमी कालावधीत एवढे मोठे नुकसान शत्रूला कधीच झाले नव्हते. इराणमध्ये सत्तांतर झाल्याचाही दावा त्यांनी केला. याचवेळी, त्यांनी व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या कारवाईचा उल्लेख करत ती जलद आणि प्रभावी ठरल्याचे सांगितले. या कारवाईमुळे जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याची प्रचिती आल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात ऊर्जा स्रोतांच्या विकासावर अधिक भर दिला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले. एकूणच, ट्रम्प यांच्या वक्तव्यातून अमेरिका युद्धाच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचा दावा करत असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आणि अनिश्चित आहे.

ट्रम्प यांच्या भाषणातील ५ महत्त्वाचे मुद्दे :

  • ट्रम्प यांनी अत्यंत कडक भाषेत इशारा दिला की, येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यांत अमेरिका इराणवर इतके भीषण हल्ले करेल की तो देश पुन्हा ‘अश्मयुगात’ (Stone Ages) पोहोचेल.
  • अमेरिकेने इराणचे नौदल आणि हवाई दल नष्ट केले असून, त्यांची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र यंत्रणा खिळखिळी केली आहे. त्यामुळे मुख्य लष्करी उद्दिष्टे पूर्णत्वाकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
  • ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेला इंधनासाठी होर्मुजच्या सामुद्रधुनीची (Strait of Hormuz) गरज नाही. जे देश तेलासाठी या मार्गावर अवलंबून आहेत, त्यांनी स्वतः पुढे येऊन या मार्गाचे संरक्षण करावे.
  • या युद्धात अपेक्षित सहकार्य न केल्याबद्दल ट्रम्प यांनी नाटो मित्रदेशांवर (उदा. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स) टीका केली. तसेच, अमेरिका या संघटनेतून बाहेर पडू शकते, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
  • जगभरात आणि अमेरिकेत वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींसाठी त्यांनी इराणने व्यापारी जहाजांवर केलेल्या हल्ल्यांना जबाबदार ठरवले आहे.
Previous Post

आता महिला, दिव्यांग अन् विद्यार्थ्यांना मिळणार एसटी बस प्रवासात विशेष सवलत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘NCMC स्मार्ट कार्ड’चे लोकार्पण

Next Post

राज्यातील नालेसफाईला वेग, अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; आयुक्तांचे कारवाईचे थेट आदेश!

admin

admin

Next Post
राज्यातील नालेसफाईला वेग, अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; आयुक्तांचे कारवाईचे थेट आदेश!

राज्यातील नालेसफाईला वेग, अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; आयुक्तांचे कारवाईचे थेट आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION