• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

सावधान, तो परत आलाय! अमेरिकेसह २० देशात ‘सिकाडा’ व्हेरियंटचा धुमाकूळ

admin by admin
March 30, 2026
in राष्ट्रीय
0
सावधान, तो परत आलाय! अमेरिकेसह २० देशात ‘सिकाडा’ व्हेरियंटचा धुमाकूळ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : अमेरिकेसह जगभरात २० हून अधिक देशात पुन्हा कोरोनाच्या केस वाढत आहेत. अमेरिकेत कोविडच्या व्हेरिएंट SARS-CoV-2 BA.3.2 ची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या वेरिएंटच्या केस सातत्याने वाढत आहेत. अमेरिकेच्या सीडीसींचे म्हणणे आहे की हा व्हेरिएंट पाय पसरत आहे. हळूहळू केस वाढत आहेत. अशात प्रश्न निर्माण होत आहे की अन्य देशात कोविडच्या केस वाढू शकतात का ? पुन्हा मास्क घालण्याची वेळ येऊ शकते ? काय म्हणत आहेत तज्ज्ञ मंडळी, कोविडचा SARS-CoV-2 BA.3.2 हा व्हेरिएंट काही नवा नाही. साल २०२४ मध्ये दक्षिण आफ्रीकेत या व्हेरिएंटच्या अनेक केस आल्या होत्या. परंतू हा आता अमेरिकेत पसरत आहे. BA.3.2 व्हेरिएंटमध्ये स्पाईक प्रोटीनवर सुमारे ७५ म्युटेशन आढळले होते. याचा अर्था हा व्हेरिएंट वेगाने आपले रुप बदलत आहे. आणि याच मुळे तो पुन्हा एक्टीव्ह झाला आहे, सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे हा व्हेरिएंट इम्युन सिस्टीमला चकवा देण्यात सक्षम होऊ शकतो.

साथींच्या आजाराचे तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर म्हणतात की सध्या भारतान नव्या व्हेरिएंटच्या कोणत्याही केस नाहीत. बहुतांश नागरिकांनचे लसीकरण झालेले आहे. अशात कोविडची गंभीर लक्षणे होण्याची कोणतीही शंका नाही.या व्हेरिएंटची लक्षणे देखील खूप हलकी असतात, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. परंतू तरीही काळजी घेण्याची गरत असल्याचेही त्यांनी सांगितले. मास्क संदर्भात बोलयाचे झाले तर सध्या तर मास्क संदर्भात कोणतेही अनिवार्य मार्गदर्शक तत्वे नाहीत. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे काही वाईटही नाही. खासकरुन हॉस्पिटल, सार्वजनिक वाहतूक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घातल्याने तुम्ही अनेक अन्य आजारांपासूनही स्वत:चा बचाव करु शकता. डॉ. किशोर कहते म्हणतात अमेरिकेत कोविडच्या केस वाढत आहेत. त्यामुळे अन्य देशातही कोविड वाढण्याची शक्यता असू शकते. परंतू कोविड पासून कोणत्याही प्रकारचा धोका असणार नाही. जगभरात अनेक देशात कोविड व्हायरसच्या विरुद्ध लसीकरण पूर्ण झालेले आहे. व्हॅक्सीन लावल्यानंतर कोविडचे कोणतेही गंभीर लक्षणे होत नाहीत. हा व्हेरिएंट नवा नसल्याने त्यामुळे पुन्हा बुस्टर डोसची गरज नाही. व्हॅक्सीनेशन झालेले आहे, मग भले ते संक्रमनाला पूर्णपणे जरी रोखू शकले नाही तर रुग्णात ते कोविडचे गंभीर लक्षण येऊ देणार नाहीत असे डॉ. जुगल किशोर यांनी सांगितले.

Previous Post

शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; २ मे पासून उन्हाळी सुट्टी तर १५ जूनला शाळांची वाजणार घंटा

Next Post

नो KYC, नो SALARY! राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आता ‘ई-केवायसी’ बंधनकारक – राज्य सरकारचा निर्णय

admin

admin

Next Post
नो KYC, नो SALARY! राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आता ‘ई-केवायसी’ बंधनकारक – राज्य सरकारचा निर्णय

नो KYC, नो SALARY! राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक – राज्य सरकारचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION