• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

admin by admin
March 27, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्गावर वाहनचालकांना ‘म्युझिकल रोड’चा अनुभव देण्यासाठी संगीतपट्ट्यांची रचना करून ‘जय हो’ची सुरावट ऐकवण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला होता. मात्र रात्रंदिवस सुरू असलेल्या या आवाजामुळे त्रासलेल्या स्थानिकांच्या तक्रारींनंतर, रस्त्याचा हा भाग आठवड्यातील तीन दिवस काही वेळासाठी बंद ठेवण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत ही सुरावट वाजणार नाही.

मरिन ड्राइव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावर वाहनचालकांना ‘म्युझिकल रोड’चा अनुभव मिळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारीला या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. या मार्गावर नरिमन पॉइंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तरमार्गिकेवर हा प्रयोग साकारला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर, दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. यावरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास ‘जय हो’ या गीताची धून वाहनात बसलेल्यांना ऐकू येते. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात संगीतपट्टे बसविण्यात आले आहेत. वाहन ठराविक वेगात या पट्ट्यांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींवर ‘जय हो’ गाण्याची धून वाजते. भूमिगत बोगद्यात असतानाच चालकांना संगीतमार्गाची माहिती व्हावी, यासाठी महानगरपालिकेने ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटरआधीच याबाबत सूचनाफलक लावले आहेत. दिवसरात्र वाजणाऱ्या या संगीताने सागरी किनारा मार्गालगतच्या रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. या आवाजाची पातळी कंत्राटदारामार्फत मोजली असता, ती नियमानुसार असल्याचे निदर्शनास आले. तरीही स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे आठवड्यातील तीन दिवस ठराविक कालावधीत संगीत पट्टे असलेला रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत रस्ता बंद राहील. मुंबई सागरी किनारा मार्गावरील संगीत बंद राहावे, यासाठी रस्त्याचा हा भाग बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी बॅरिकेडिंग केले आहे.

Previous Post

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

Next Post

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

admin

admin

Next Post
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION