• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

admin by admin
March 27, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : कोणत्याही राजकीय नेत्यांचे फोटो अथवा व्हिडिओ मोबाईलवरील डीपी किंवा स्टेट्सवर ठेवल्यास खबरदार असा सज्जड दम ठाणे पालिका उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. गोदेपूरे यांनी लेखी आदेश काढले असून यापुढे असे प्रकार खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

ठाणे पालिकेच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी काही अधिकारी आणि कर्मचारी राजकीय पक्षासाठी काम करतात. अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप, स्टेट्सवर राजकीय नेत्याचे फोटो ठेवतात यावर आक्षेप घेतला होता. त्याची दखल घेत ठाणे महापालिकेने आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कृतीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका मुख्यालय उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी तसेच लेखी आदेश काढले आहेत. यापुढे जर कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईल किंवा व्हाट्सअपवर राजकीय नेत्यांचे किंवा पक्षाचे पोस्टर छायाचित्र, बॅनर ठेवू नये असा स्पष्ट उल्लेख आदेशात नमूद करण्यात आला आहे. ठाणे पालिकेचा एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांने आपल्या मोबाईल स्टेटसवर नेत्यांचा फोटो, व्हिडिओ ठेवल्यास कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असा इशारा उपायुक्त गोदेपुरे यांनी दिला आहे.

Previous Post

लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

Next Post

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

admin

admin

Next Post
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता 'ब्रेक'! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद - पालिकेचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION