• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

नगरसेवकांच्या लांबलचक भाषणांना लगाम; ठाणे पालिकेत आता २० मिनिटांची टाईम लिमिट

admin by admin
March 27, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
नगरसेवकांच्या लांबलचक भाषणांना लगाम; ठाणे पालिकेत आता २० मिनिटांची टाईम लिमिट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे महानगरपालिकेचा २०२६-२०२७ या वर्षाच्या अर्थसंकल्पिय चर्चेत अधिकाधिक नगरसेवकांना सहभागाची संधी मिळावी, यासाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. यानुसार, प्रत्येक नगरसेवकाला २० मिनिटांची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली असून लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरिता कोणतीही कर दरवाढ नसलेला ६,२२१ कोटी १२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी शासन निधी आणि खाजगी लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या सूचनांचा अंतर्भाव केला जाणार आहे.

ठाणे महानगरपालिकेचा २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २३ मार्च रोजी सादर करण्यात आल्यानंतर त्यावर नगरसेवकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी बुधवारी विशेष अर्थसंकल्पीय चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेच्या पहिल्या सत्रात अवघ्या तीन ते चार नगरसेवकांनीच आपली मते मांडली. यात काही नगरसेवकांनी एक ते दीड तास भाषण केले. यापूर्वी अशीच नगरसेवकांची भाषण व्हायची आणि सभा तीन ते चार दिवस सुरू राहायची. रात्री ११ वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू राहायचे आणि त्यात अर्थसंकल्पला मंजुरी दिली जायची. यंदाही असेच घडेल अशी शक्यता व्यक्त होत होती आणि पहिल्या सत्रात तसे कामकाज झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिकेत विविध राजकीय पक्षाचे १३१ नगरसेवक आहेत. नगरसेवकांनी एक ते दीड तास भाषणासाठी वेळ घेतली तर, उर्वरित नगरसेवकांना संधी मिळणे कठीण होणार होईल. तसेच यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन दुसऱ्या सत्रात अधिकाधिक नगरसेवकांना सहभागाची संधी मिळावी, यासाठी प्रत्येक नगरसेवकाला २० मिनिटांची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली. लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला. तसेच वेळ संपल्यानंतरही काही सूचना मांडायच्या असतील तर त्या लेखी स्वरूपात प्रशासनाकडे सादर करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Previous Post

मुंबईच्या डबेवाल्यांची वारी आता ई-बाइक्सवर; महापौर रितू तावडे यांची १०५ ई-बाइक्सची मोठी घोषणा!

Next Post

लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

admin

admin

Next Post
लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION