• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईच्या डबेवाल्यांची वारी आता ई-बाइक्सवर; महापौर रितू तावडे यांची १०५ ई-बाइक्सची मोठी घोषणा!

admin by admin
March 27, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईच्या डबेवाल्यांची वारी आता ई-बाइक्सवर; महापौर रितू तावडे यांची १०५ ई-बाइक्सची मोठी घोषणा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईची ओळख बनलेली डबेवाला सेवा आजही आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, अचूक वेळ पाळण्याची सवय आणि प्रामाणिकपणामुळे जगभरात कौतुकास पात्र ठरत आहे. या अनोख्या व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत रितू तावडे यांनी डबेवाल्यांना मुंबईच्या सेवा संस्कृतीचे खरे प्रतिनिधी असल्याचे गौरवोद्गार काढले. वांद्रे येथील Mumbai Dabbawala International Experience Center येथे दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी डबेवाल्यांच्या कामकाजाची सखोल माहिती घेतली. डबे वर्गीकरण, कोडिंग आणि वितरणाची गुंतागुंतीची प्रक्रिया अत्यंत कमी त्रुटींनी पार पाडण्याच्या त्यांच्या कौशल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

सुमारे १३५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या सेवेद्वारे आजही दररोज सुमारे एक लाख डबे वेळेत पोहोचवले जातात. वारकरी परंपरेतून प्रेरित असलेली ही सेवा केवळ उपजीविकेचे साधन नसून निष्ठा, समर्पण आणि संघभावनेचे जिवंत उदाहरण आहे. यावेळी बोलताना रितू तावडे यांनी सांगितले की, डबेवाला व्यवस्था ही व्यवस्थापन शिकणाऱ्यांसाठी आदर्श मॉडेल आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून वेळेचे नियोजन, समन्वय आणि विश्वास यांचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळते. महापौरांनी डबेवाल्यांच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण उपक्रमांचीही माहिती दिली. त्यामध्ये १०५ ई-बाइक्स उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असून, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच, मुंबईतील प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. डबेवाल्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत, Mumbai Tiffin Box Suppliers Association सोबत समन्वय ठेवून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. डबेवाला सेवा १८९० पासून अखंडपणे सुरू असून अनेक संकटांचा सामना करत आजही तितक्याच ताकदीने उभी आहे. कोविड काळातही समाजाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे ही परंपरा टिकून राहिली.आज डबेवाले केवळ मुंबईतच नव्हे तर जागतिक स्तरावर व्यवस्थापन, वेळेचे नियोजन आणि उत्कृष्ट सेवा यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे मुंबईच्या सेवा संस्कृतीला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे.

Previous Post

संगीत आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड आशिष शेलार

Next Post

नगरसेवकांच्या लांबलचक भाषणांना लगाम; ठाणे पालिकेत आता २० मिनिटांची टाईम लिमिट

admin

admin

Next Post
नगरसेवकांच्या लांबलचक भाषणांना लगाम; ठाणे पालिकेत आता २० मिनिटांची टाईम लिमिट

नगरसेवकांच्या लांबलचक भाषणांना लगाम; ठाणे पालिकेत आता २० मिनिटांची टाईम लिमिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,016)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (422)
  • नवी मुंबई (189)
  • नागपूर (87)
  • नाशिक (60)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (884)
  • पुणे जिल्हा (183)
  • महाराष्ट्र (1,106)
  • मुंबई (2,907)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (217)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (351)
  • वसई-विरार (4)
  • विशेष लेख (612)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (180)

Follow Us

Recent News

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION