• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मागण्या मान्य करा, अन्यथा बस बंद! ऐन परीक्षेच्या तोंडावर राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा

admin by admin
February 20, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मागण्या मान्य करा, अन्यथा बस बंद! ऐन परीक्षेच्या तोंडावर राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्कूल बस चालक-मालक संघटनेने ५ मार्चपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. पुढील सात दिवसांत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बससेवा बंद ठेवण्यात येईल, असे संघटनेकडून स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, तर आजपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या महत्त्वाच्या काळात बससेवा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. स्कूल बस चालक-मालकांसह ट्रक, टेम्पो, खासगी बस, टॅक्सी आणि रिक्षा वाहतूकदार संपात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ई-चलान संदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, ही त्यांची मुख्य मागणी आहे.

मोटार वाहन विभाग आणि पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या ई-चलान प्रणालीबाबत वाहतूक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. नियमबाह्य पद्धतीने दंड वसूल केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदी लागू असल्या तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ई-चलानसोबत जोडलेले गुन्ह्यांचे फोटो अनेकदा अस्पष्ट असतानाही दंड वसूल केला जातो, असा आरोप संघटनांनी केला आहे. वाहनधारकांना न्यायालयात बाजू मांडण्याची संधी मिळत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दंड न भरल्यास वाहनासंबंधीची ऑनलाईन कामे अडवली जातात. जानेवारी २०२६ मधील सुधारणांनुसार ४५ दिवसांत दंड न भरल्यास वाहन जप्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांच्या न्यायालयीन हक्कांवर गदा येत असल्याचा दावा अॅक्शन कमिटीने केला आहे.

स्कूल बस संघटनेच्या प्रमुख मागण्या :

  • ई-चलान प्रणालीतील त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात.
  • दंड वसुली प्रक्रिया पारदर्शक करावी.
  • चलानसोबत स्पष्ट व उच्च दर्जाचे छायाचित्र अनिवार्य करावे.
  • वाहनधारकांना न्यायालयीन सुनावणीचा हक्क द्यावा.
  • दंड प्रलंबित असल्यास ऑनलाईन सेवा बंद करू नयेत.
  • ४५ दिवसांनंतर वाहन जप्तीची तरतूद रद्द किंवा स्थगित करावी.
  • मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची समान व योग्य अंमलबजावणी करावी.
Previous Post

क्लायमेट चॅलेंजमध्ये महाराष्ट्राच्या स्टार्टअप्सची बाजी! आठ हवामान स्नेही नवोपक्रमांचा गौरव

Next Post

एकल मातेचा कायदेशीर विजय! लेकीच्या नावापुढे आता आईची ओळख – उच्च न्यायालयाचा निर्णय

admin

admin

Next Post
एकल मातेचा कायदेशीर विजय! लेकीच्या नावापुढे आता आईची ओळख – उच्च न्यायालयाचा निर्णय

एकल मातेचा कायदेशीर विजय! लेकीच्या नावापुढे आता आईची ओळख - उच्च न्यायालयाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा ५०% सहभाग अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा ५०% सहभाग अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,182)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (229)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा ५०% सहभाग अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा ५०% सहभाग अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION