• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

आता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबर दफ्तरही मिळणार मोफत!

४२ लाख विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचा दिलासा

admin by admin
February 16, 2026
in पुणे, पुणे जिल्हा
0
आता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबर दफ्तरही मिळणार मोफत!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून मोफत दप्तर देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. एकूण ४१ लाख ४३ हजार ५४ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून, त्यासाठी १६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीसाठी राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातात, तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत दुपारचे जेवण दिले जाते. या पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागातील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विविध विशेष उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याबाबत अभ्यास करून शासनास प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या सूचना शिक्षण आयुक्तांना देण्यात आल्या होत्या.

पुणे आणि मुंबई येथे सध्या शालेय विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे दप्तर, दप्तरासाठी रक्कम दिली जाते. त्याऐवजी आता मोफत दप्तर मिळेल. त्याकरिता, प्राथमिक शिक्षण संचालकांनी सादर केलेला १६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच, ज्या महापालिका त्यांच्या निधीतून मोफत दप्तर योजना राबवतात, त्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेतून वगळून १६५ कोटी रुपये निधीच्या मर्यादेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर पुरवण्यास मंजुरी देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

Previous Post

खाकीची यशस्वी मोहीम: २.९० कोटींचा मुद्देमाल मालकांना केला परत

Next Post

पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

admin

admin

Next Post
पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION